raj thackeray rally

राज ठाकरे यांची सभा काही झालं तरी होणार, 'मनाई असो की जमावबंदी?'

MNS Rally in Aurangabad : औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लावा नाहीतर आणखी काहीही करा. सभा होणारच, यावर मनसेच ठाम आहे. 

Apr 26, 2022, 02:44 PM IST

'राज'गर्जना आधी औरंगाबाद राजकीय वातावरण तापलं, परवानगीबाबत पोलिसांचं बैठकांचं सत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेआधी औरंगाबादमध्ये वातावरण तापलं असून अनेक जण या सभेला विरोध करत आहेत.

Apr 20, 2022, 10:22 PM IST
Raj Thackeray Rally At Shivsena Traditional Sanskrutik Maidan PT3M46S

VIDEO | राज ठाकरे गाजवणार बाळासाहेबांचं मैदान

Raj Thackeray Rally At Shivsena Traditional Sanskrutik Maidan

Apr 18, 2022, 10:40 PM IST

राज ठाकरे यांनी सांस्कृतिक मैदान सभेसाठी का निवडलं? जाणून घ्या कारण

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.

Apr 18, 2022, 06:08 PM IST
 Important meeting will be held at 4.30 for Precaution of Raj thackeray rally PT2M17S

Video | सभा राज ठाकरे यांची; धावपळ प्रशासनाची...

Important meeting will be held at 4.30 for Precaution of Raj thackeray rally

Apr 12, 2022, 01:35 PM IST

करारा जबाब मिलेगा! राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेपूर्वी मनसे आक्रमक

ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे.

Apr 9, 2022, 04:22 PM IST

मुंबई : राज ठाकरे यांच्या मुलुंड येथील सभेतील महत्त्वाचे मुद्दे

 आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतले.

Apr 15, 2018, 09:54 PM IST

कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - राज ठाकरे

गुजरात निवडणुकीनंतर राहुल गांधींना पप्पू म्हणणारांची तोंडे बंद झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. बहुदा, पप्पूच्या ऐवज परम पूज्य झाले असावे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

Apr 15, 2018, 09:25 PM IST

राज ठाकरेंचा निर्धार पक्का, ठाण्यातील सभा ठिकाण निश्चित!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 08:57 PM IST

राज ठाकरेंच्या 18 नोव्हेंबरच्या सभेच्या जागेवरून वाद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 18 नोव्हेंबरला ठाण्यात होणाऱ्या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सभा घेण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. 

Nov 13, 2017, 04:14 PM IST

लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे - राज

आपली लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत आलीच पाहिजे. आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्या दोन - तीन सभा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर दिली.

Mar 19, 2014, 04:10 PM IST