rains news

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा दणका, कऱ्हा नदीच्या पुलावरुन वाहून गेली कार । पाहा व्हिडिओ

Maharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गमावला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे.

Oct 13, 2022, 08:34 AM IST

मराठवाड्यात पावसाचे थैमान; नदी, नाल्यांना पूर, 4 दिवसांत 12 जणांचा बळी

Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.  

Sep 8, 2021, 07:12 AM IST

पावसाची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे.

May 18, 2018, 07:02 PM IST