rain

IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?

IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

Sep 17, 2023, 08:29 AM IST

Mumbai rains: बाप्पा आगमन सोहळ्यात मुंबईत पावसाची साथ! 'या' जिल्ह्यातही वरुणराजा कोसळणार

Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे. 

Sep 17, 2023, 06:37 AM IST

Maharashtra Rain : पुढील 24 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार

Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं पुन्हा जोर धरला असून, हा पाऊस आता आणखी काही दिवस मुक्कामी असण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

 

Sep 16, 2023, 06:47 AM IST

Maharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय. 

 

Sep 15, 2023, 06:47 AM IST

Maharashtra Rain : आजचा दिवस पावसाचा, 'इथं' यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा

Maharashtra Rain : राज्यात यंदाच्या पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याच अंशी उन्हानं हजेरी लावली आणि कमी पर्जन्यमान म्हणजे नेमकं काय असतं हेच सर्वांनी पाहिलं. 

Sep 14, 2023, 08:41 AM IST

Asia Cup : पाक-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला तर...; फायनलसाठी 'ही' टीम होणार क्वालिफाय, पाहा कसं आहे समीकरण

Asia Cup 2023 : टीम इंडियाने लंकेचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारलीये. दरम्यान फायनलमध्ये भारताविरूद्ध कोण पाकिस्तान ( Ind vs Pakistan ) की श्रीलंका खेळणार हा प्रश्न आहे. अशातच पाकिस्तान विरूद्ध श्रीलंकेचा ( Ind vs Sl ) सामना पावसाने रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हे पाहूयात.

Sep 13, 2023, 09:45 AM IST

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये पावसाचं पुनरागमन, पण कधी? पाहून घ्या

Maharashtra Rain : पावसानं पुन्हा छोटी सुट्टी घेतली खरी पण, त्याची ही सुट्टी फारशी लांबलेली नाही. ज्यामुळं आता तो काही तासांतच परततोय. थोडक्यात गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय तसतसा पाऊसही जोर धरतोय. 

 

Sep 13, 2023, 07:00 AM IST

मुंबईसह राज्यातील काही भागांना पावसाचा चकवा; कधीपर्यंत सोसाव्या लागणार उन्हाच्या झळा?

Maharashtra Rain : राज्यातून नाहीसा झालेला पाऊस परतताच अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो म्हणजे बळीराजाला. 

 

Sep 12, 2023, 07:05 AM IST

क्रिकेट पिच वाळवण्यासाठी करण्यात आले इतके प्रयोग, कधीच ऐकलं नसेल!

बऱ्याचदा क्रिकेट सामन्यांच्या दरम्यान पावसाचा व्यत्यय येतो. अशा वेळी मैदान सुकवताना आतापर्यंत कोणत्या आजब गोष्टी वापरल्या गेल्या आहेत ते पाहू. 

Sep 11, 2023, 03:56 PM IST

Ind vs Pak : 'रिझर्व्ह डे' ला सामना पूर्ण झाला नाही तर...? कोणती टीम जाणार फायनलमध्ये? पाहा संपूर्ण Equation

Ind vs Pak : पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रिझर्व्ह डे म्हणजे 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडियाने 24.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 147 रन्स केले. मात्र जर रिझर्व्ह डे च्या दिवशीही हा सामना रद्द झाला तर कोणती टीम फायनल गाठणार हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

Sep 11, 2023, 10:11 AM IST

Maharashtra Rain : काळ्या ढगांचं सावट, मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या भागात कसे असतील पावसाचे तालरंग

Maharashtra Rain : ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात बरसताना दिसत आहे. अशा या पावसाळी वातारणाचा मुक्काम नेमका किती दिवस असेल? पाहा.... 

 

Sep 11, 2023, 06:50 AM IST

सेकंदात सुरू झाला धो धो पाऊस अन् 'तो' मदतीला धावला; पाकिस्तानच्या प्लेयरने जिंकलं मन; पाहा Video

Fakhar Zaman Viral Video : मैदानातील कव्हर्स वजनाने जड असतात त्यामुळे ओढताना कर्मचाऱ्यांची कसर लागले. अशातच फखर जमान त्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावल्याने त्याचं सध्या कौतुक होताना दिसत आहे.

Sep 10, 2023, 06:43 PM IST

मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Sep 9, 2023, 07:20 AM IST
Orange Rain in Alert in Mumbai PT28S

Rain Alert: मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट

Orange Rain in Alert in Mumbai

Sep 8, 2023, 06:40 PM IST