Monsoon Alert : दिलासा! पाहा मान्सूनसंदर्भातील सर्वात पहिली आणि मोठी बातमी
Monsoon News : देशभरातून अवकाळीनं काढता पाय घेतला असला तरीही महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं आहे. यातच कुठे उन्हाच्या झळाही आता अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यावरच फुंकर घालण्यासाठी मान्सूनचं वृत्त समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2023, 01:00 PM IST
सावधान! पुढचे पाच दिवस महाराष्ट्रातील 'या' भागांना गारपीटीचा तडाखा
Maharashtra Weather Update : मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र येते पाच दिवसही कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Apr 11, 2023, 08:15 AM ISTअवकाळी पावसाने खरंच घेतला निरोप? जाणून घ्या पुढील 10 दिवस कसं असेल देशातील हवामान
Weather Update in India: शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारा अवकाळी पाऊस आता बऱ्याच अंशी कमी होणार असून, पुढील 10 दिवसांमध्ये देशातील बऱ्याच राज्यांत पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार आहेत.
Apr 11, 2023, 07:03 AM IST
Pune Rain: पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाका; शेतकरी चिंतेत!
Pune Ambegaon Onion Loss due to Rain farmers in tension
Apr 10, 2023, 09:55 PM ISTMaharashtra Weather : कुठे जोरदार तर, कुठे पावसाच्या तुरळक सरी; पुढील 5 दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather : महाराष्ट्रासह देशभरात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं असतानाच हा पाऊस नेमका पाठ कधी सोडणार हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात घरस करु लागला आहे.
Apr 10, 2023, 06:47 AM IST
Unseasonal Rain : जीवघेणा पाऊस; वीज कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी
Unseasonal Rain : अकोला जिल्ह्यातील पारस गावातील बाबुजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळली. यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 20 जण जखमी झाले आहेत.
Apr 9, 2023, 10:09 PM ISTAbdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...
Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
Apr 9, 2023, 08:41 PM ISTMaharashtra Weather । राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather : Next Three Days Rain Alert in Maharashtra
Apr 8, 2023, 08:25 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
Apr 8, 2023, 07:40 AM ISTMaharashtra Weather : मौसम मस्ताना, उन्हाळा असताना! राज्यातील 'या' भागात बरसणार पाऊसधारा ...
Maharashtra Weather : शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी लागून सुट्टी आल्यामुळं आता ही सुट्टी मार्गी लावण्यासाठी तुम्हीही कुठं फिरायला जात आहात? आताच पाहून घ्या हवामानाचे अपडेट्स... कारण, अनेक ठिकाणी पावसाची शक्यता.
Apr 7, 2023, 07:01 AM IST
Rain News : मुसळधार पावसाने विमानतळावर पाणीच पाणी, 14 विमान उड्डाणांवर परिणाम
Heavy rain in Bengaluru : कर्नाटक राज्यात बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस झाला. कँपागौडा विमानतळ परिसरात पाणी भरले होते. यामुळे एकच गोंधळ उडाला. तसेच विमानसेवेवर काही काळ परिणाम झाला. विमानतळावरील 14 उड्डाणे वळवण्यात आली आणि सहा उड्डाणांना विलंब झाला
Apr 5, 2023, 09:16 AM ISTWeather News : आजही पावसाचे ढग? कुठे वाढणार उन्हाच्या झळा, कुठे पडणार कडाक्याची थंडी, पाहा...
Weather News : महाराष्ट्रात एकिकडे अवकाळीचा तडाखा बसत असून, पुणे, मुंबई, कोकण भागात उन्हाळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मे महिन्याच्या तापमानाची आतापासूनच चिंताही व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 5, 2023, 06:56 AM ISTMaharashtra Weather : उन्हाच्या झळा वाढतानाच राज्यात पुन्हा अवकाळीची चाहूल; वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊसधारा
Maharashtra Weather : गेल्या महिन्याभरापासून हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता नेमकं काय सुरुये, हाच प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काळातही असेच काहीसे बदल पाहायला मिळू शकतात.
Apr 4, 2023, 07:57 AM IST
Maharashtra weather : विदर्भ वगळता राज्यातील 'या' भागात उन्हाळा आणखी तीव्र होणार
Maharashtra weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस नेमका कधी थांबतो याकडेच शेतकऱ्याची नजर लागली होती. आता राज्यातून या अवकाळीनं काढता पाय घेतला तरी काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे.
Apr 3, 2023, 07:01 AM IST