Washim Crop Loss । वाशिममध्ये पावसाने मोठे नुकसान, पंचनामे कधी होणार?
Washim Crop Loss
Mar 21, 2023, 01:15 PM ISTMumbai Rain | जे जे फ्लायओव्हर भागात पाणी तुंबलं, पहाटेपासूनच्या पावसामुळे परिसरात पाणी
mumbai rain video Water overflowed in JJ flyover area water in the area due to rain since morning
Mar 21, 2023, 10:55 AM ISTMumbai Rain Video | मुंबई, ठाणे, रायगड भागात पावसाचा हवामान खात्याकडून इशारा
Meteorological department warns of rain in Mumbai, Thane, Raigad areas
Mar 21, 2023, 10:50 AM ISTMumbai Rains | मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी, पाहा तुमच्या भागात नेमकी काय परिस्थिती
Mumbai Thane Rain
Mar 21, 2023, 07:30 AM ISTLatur Unseasonal rains । अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान
Latur Crop Loss Unseasonal Rain
Mar 18, 2023, 03:50 PM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस
Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
Mar 18, 2023, 07:23 AM ISTराज्यात अवकाळी पावसाचा 'या' जिल्ह्यांना जोरदार तडाखा, शेतीसह आंबा, द्राक्ष फळबागांचे मोठे नुकसान
Unseasonal Heavy Rain Loss : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने राज्यात (Unseasonal Heavy Rain ) मोठ्या प्रमाणात शेतीसह आंबा आणि द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Heavy Rain Loss in Maharashtra) तसेच घरांसह काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहे.
Mar 17, 2023, 11:34 AM ISTViral Video : भर उन्हात आकाशातून कोसळला धबधबा, निसर्गाचे अद्भूत दर्शन देणारं दृश्यं
Viral Video : गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील (Maharashtra Weather Rain Alert) वातावरण बदलेलं आहे. भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हा अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी गारपीट होतेय अशातच ढगफुटीचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 17, 2023, 11:33 AM ISTMaharashtra Weather update: शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी
Weather Rain Update: अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा , जळगाव, सांगली, सोलापूरमध्ये या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाड्यात आणि विदर्भातही ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
Mar 16, 2023, 06:57 PM ISTUnseasonal Rain | राज्यावर अवकाळी पावसाचे संकट, छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी
Unseasonal rain crisis over the state video
Mar 15, 2023, 12:05 PM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2023, 08:02 AM IST
Weather forecast Updates : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चिंतेत टाकणारी बातमी, यावर्षी पाऊस कमी पडण्याचा अंदाज
Weather forecast Updates : आगामी काळात देशात लक्षणीय दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. (Weather Updates) देशात यावर्षी अस्मानी संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात दुष्काळ (Drought ) पडेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने 'अल निनो'चा धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस (Rain ) कमी पडून दुष्काळाचे सावट राहिल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Mar 11, 2023, 07:24 AM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM ISTNashik News | गारपिटीमुळं नाशिकला सर्वाधिक फटका, दृश्य डोळ्यात पाणी आणणारी
Nashik Garpit rain weather news
Mar 9, 2023, 12:05 PM IST