rain

World Cup 2023 : वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये पाऊस पडल्यास कोण ठरणार विजेता? पाहा काय सांगतो नियम

World Cup 2023 : नुकत्याच पार पडलेल्या एशिया कप 2023 च्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ झाला. दरम्यान याचा परिणाम अनेक सामन्यांच्या खेळावर झाला आणि सामने रद्द झाले. हे लक्षात घेऊन आयसीसीने वर्ल्डकप सामन्यांमध्ये पावसाशी संबंधित काही नवीन नियम केले आहेत. 

Oct 2, 2023, 12:33 PM IST

Maharashtra Rain : आता फक्त गडगडाट; रविवार मात्र मुसळधार पावसाचा

Maharashtra Rain : महाराष्ट्रात परतीचा पाऊस अद्यापही सुरु झाला नसून, हा मान्सूनचाच पाऊस राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावताना दिसत आहे. 

Sep 30, 2023, 07:00 AM IST

Maharashtra Rain : पावसाची मुंबईत काहीशी उघडीप, कोकणात मात्र मुसळधार; पाहा हवामान वृत्त

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं मोठी विश्रांती घेतल्यानंतर जो जोर धरला तो अद्यापही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या मुसळधार पाहायला मिळत आहे. 

 

Sep 29, 2023, 08:49 AM IST

Maharashtra Rain : बाप्पांच्या निरोपासाठी पावसाची हजेरी; मुंबई- पुण्यात कसं असेल हवामान?

Maharashtra Rain : विसर्जन मिरणुकांमध्ये गर्दीचा जनसागर उसळलेला असतानाच पावसाचीही हजेरी असणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी मिरणुकांचा वेग मंदावू शकतो. 

Sep 28, 2023, 07:32 AM IST

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; पण राज्यातील 'या' भागात मात्र मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात जोर धरलेल्या पावसानं आता महिन्याचा शेवटही आपल्याच हजेरीनं करायचा असं ठरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. 

 

Sep 26, 2023, 07:08 AM IST

Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; कुठे जोर ओसरला?

Maharashtra Rain : पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही भागांमध्ये मात्र तो अजुनही धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा हवामान वृत्त 

 

Sep 25, 2023, 07:12 AM IST

Maharashtra Rain : नागपूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : ऐन मोसमात दडी मारून बसलेला पाऊस आता परतीच्याच वेळेला जोर धरताना दिसत आहे. थोडक्यात पाऊस आता मोठ्या मुक्कामी आल्याचच स्पष्ट होत आहे. 

 

Sep 23, 2023, 06:59 AM IST

Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त

 Maharashtra Rain : महाराष्ट्रात सुरु असणारा पाऊस अद्यापही काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हजेरी लावून गेलेला नाही. त्यामुळं इथं चिंता वाढताना दिसत आहे.

 

Sep 22, 2023, 06:04 AM IST

Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा...

Maharashtra Rain : सप्टेंबरच्या सुरुवातीपासून जोर धरलेल्या पावसानं राज्यात पुन्हा एकदा बहुतांश भागामध्ये हजेरी लावली आणि आता महिना अखेरच्या टप्प्यावरही तो काही भागांमध्ये पाय रोवून उभा असल्याचं स्पष्ट होत आहे. 

 

Sep 21, 2023, 06:52 AM IST

Maharashtra Rain : पावसाचा मुक्काम वाढला; राज्यात पुढील काही दिवस संततधार

Maharashtra Rain : गणेशोत्सवाच्या निमित्तानं सध्या अनेकजण विविध बाप्पांच्या भेटीसाठी बाहेरस पडण्याचे बेत आखत आहेत. अशा सर्वच मंडळींनी पावसाचा अंदाजही लक्षात घ्यावा. 

 

Sep 20, 2023, 08:02 AM IST

Maharashtra Rain : गणरायाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी; मुंबई, कोकणात मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आणि हा पाऊस अवघ्या महिन्याभरातच माघारी फिरला. पण आता मात्र गणेशोत्सवासाठी पावसाचीही हजेरी पाहायला मिळत आहे. 

 

Sep 19, 2023, 06:49 AM IST

Maharashtra Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात राज्यात मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता

Maharashtra Rain : महाराष्ट्रात हा नवा आठवडा पाऊस आणि गणपती बाप्पांना घेऊनच येत आहे. कारण, इथं गणेशोत्सवाची धूम असताना तिथं पाऊसही मनसोक्त बरसणार आहे. 

 

Sep 18, 2023, 06:50 AM IST