rain news

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. 

Jul 22, 2021, 09:14 AM IST

राज्यात अखेर शाळेची घंटा वाजली, या 5 जिल्ह्यात शाळा गजबजल्या

 कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे.

Jul 16, 2021, 01:26 PM IST

Large-cap Funds : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम लार्ज कॅप फंड, या योजनेत 5 वर्षात 18 टक्के परतावा

Mutual Funds: कोरोना संकटाच्या या काळात इक्विटीची कामगिरी खूप मजबूत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही जोरदार वाढ झाली आहे. यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांचे रिटर्नही जास्त झाले आहेत. 

Jul 16, 2021, 12:43 PM IST

UIDAI चे नवीन फीचर, विना इंटरनेट केवळ एका SMS द्वारे 'आधार'संबंधी ही सेवा

Aadhaar Alert:  आजकाल प्रत्येक छोट्याशा खेड्यात आणि गावात इंटरनेट पोहोचले आहे. ज्यांना इंटरनेटबद्दल फारशी माहिती नाही, अशा लोकांसाठी यूआयडीएआय (UIDAI) अनेक सुविधा पुरवित आहे.

Jul 16, 2021, 10:41 AM IST

मॉडेलला उंच डोंगरावर फिरण्याची हौस पडली महाग, एक सेल्फी ठरला जीवघेणा

सोशल मीडियावरील  (Social Media) व्यसन कधीकधी लोकांना इतके भारी पडते की त्यांना आपला जीव गमवावा लागलो. 

Jul 16, 2021, 10:24 AM IST

पैसे कमवायचे आहेत, Facebook देत आहे आपल्याला ही संधी, कशी ते जाणून घ्या

 सध्या फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी एक चांगली बातमी आणली आहे. फेसबुक आपल्या यूजर्सना पैसे कमविण्याचे संधी देत आहे.  

Jul 16, 2021, 09:20 AM IST

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य, 'शरद पवार यांच्या हाती उद्धव ठाकरे सरकारचा रिमोट कंट्रोल'

महाराष्ट्र काँग्रेस  (Maharashtra Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.  

Jul 16, 2021, 08:24 AM IST

राज्याला पावसाने झोडपले तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस, पुढील 48 तासात जोर वाढणार

राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमध्ये मुसळधार कोसळत आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे.  

Jul 16, 2021, 07:34 AM IST

मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट

 धरण क्षेत्रात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट (Mumbai water problem) उभे राहिले आहे.  

Jul 13, 2021, 08:06 AM IST

कोकणात मुसळधार! रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी पुराचे पाणी घुसले; पुढील दोन दिवस अतिवृष्टी

कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan) मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. (Heavy rain in Ratnagiri ) गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. 

Jul 12, 2021, 07:03 AM IST
MONSOON ALERT FOR RATNAGIRI AND RAIGAD PT3M12S

VIDEO | 5 दिवसात कोकणात पावसाची शक्यता

MONSOON ALERT FOR RATNAGIRI AND RAIGAD

Jun 11, 2021, 09:20 PM IST