मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train:प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

| Sep 06, 2023, 11:32 AM IST

Mumbai Nagpur Bullet Train:मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे. 

1/8

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

Mumbai Nagpur Bullet Train:मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

2/8

प्रवासाचा वेळ कमी

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. 

3/8

रेल्वे मंत्रालयाला अहवाल

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे. 

4/8

ताशी 350 किमी वेग

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. 

5/8

समृद्धी महामार्गाला समांतर

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. 

6/8

प्रकल्पाचा खर्च

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 

7/8

प्रत्येक किलोमीटरचा खर्च

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

766 किमी लांबीचा हा मार्ग असून प्रत्येक किलोमीटरचा खर्च 232 कोटी रूपये असेल. 13 स्टेशनं या मार्गावर असतील. 

8/8

या स्टेशनवर थांबणार

Mumbai Nagpur Bullet Train Indian Railways Journey now takes less time

नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड,  मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशी स्टेशनं असणार आहेत.