rahul narvekar

आजपासून दोन दिवस विधिमंडळ अधिवेशन, शिंदे सरकारची कसोटी, विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

 व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटात जुंपण्याची शक्यता

Jul 3, 2022, 08:51 AM IST

सासरे सभापती-जावई विधानसभा अध्यक्ष? भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी

भाजपची आणखी एक खेळी, शिवसेनेतून आलेल्या नवख्या आमदाराला तिकीट

 

Jul 1, 2022, 07:04 PM IST
Aamne Samne Mumbai Kounachi With Neelam Gorhe And Rahul Narvekar 19 November 2020 PT29M54S

आमने - सामने | मुंबई कुणाची?

Aamne Samne Mumbai Kounachi With Neelam Gorhe And Rahul Narvekar 19 November 2020

Nov 20, 2020, 01:50 PM IST

कुलाबा येथे राडा, भाजप - काँग्रेस कार्यकर्ते भिडलेत

 भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांत वाद 

Oct 11, 2019, 12:43 PM IST

राहुल नार्वेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राहुल नार्वेकर यांनी अखेर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Mar 17, 2014, 05:27 PM IST

राहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.

Mar 16, 2014, 03:49 PM IST

नार्वेकरांच्या माघारी : गोष्ट पडद्यामागची...

शिवसेनेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी ऐनवेळी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानं शिवसेनेला जबर धक्का बसलाय.

Mar 14, 2014, 10:45 AM IST

राहुल नार्वेकर करणार अखेरचा जय महाराष्ट्र?

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का दिलाय. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटला आहे.

Mar 13, 2014, 06:10 PM IST

सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.

Mar 13, 2014, 02:45 PM IST