'येणार तर राहुल गांधीच', भाजप खासदार बाबुल यांचे उपरोधिक ट्विट
पश्चिम बंगालच्या आसनसोलचे भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनले आहे.
May 20, 2019, 05:13 PM ISTहवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले
मोदी यांच्या कार्यकाळात हवामान खात्याचे अंदाज अनेकदा चुकले आहेत.
May 20, 2019, 01:49 PM ISTExit Poll: राहुल गांधी की स्मृती इराणी, अमेठीत कोण मारणार बाजी?
अमेठीत राहुल गांधींना धक्का बसणार का?
May 20, 2019, 01:25 PM ISTनवी दिल्ली| एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विरोधकांच्या रणनीतीमध्ये बदल; बैठक पुढे ढकलली
नवी दिल्ली| एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विरोधकांच्या रणनीतीमध्ये बदल; बैठक पुढे ढकलली
May 20, 2019, 12:50 PM ISTअमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण-सूत्र
बहुतांश एक्झिट पोलनी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
May 20, 2019, 12:09 PM ISTएक्झिट पोल म्हणजे ईव्हीएम यंत्रात फेरफार करण्याचा डाव- ममता बॅनर्जी
सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आणि खंबीर राहावे.
May 20, 2019, 11:31 AM ISTएक्झिट पोलच्या अंदाजानंतर विरोधकांच्या रणनीतीमध्ये बदल; बैठक पुढे ढकलली
एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर विरोधकांचे मनसुबे पार धुळीला मिळाल्याचे दिसत आहे.
May 20, 2019, 10:32 AM ISTExit poll 2019: 'टीव्ही बंद करायची वेळ आलेय, सर्व एक्झिट पोल चुकीचे असू शकत नाहीत'
एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर हे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत.
May 20, 2019, 08:31 AM ISTनिकालांपूर्वीच दिल्लीत घडामोडी, महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडूंचा भेटीगाठीवर भर
लोकसभा निकालांपूर्वीच महाआघाडीची चाचपणी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बड्या नेत्यांच्या गाठीभेट घेत सुटले आहेत.
May 19, 2019, 04:18 PM ISTमायावती आणि अखिलेश निवडणुकीनंतर मोदींशी हातमिळवणी करणार नाहीत- राहुल गांधी
उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.
May 17, 2019, 09:33 PM ISTशेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.
May 17, 2019, 09:22 PM ISTवाह मोदीजी वाह! पत्रकार परिषदेवरून राहुल गांधींची उपरोधिक टीका
काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर आता महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला आहे.
May 17, 2019, 07:09 PM IST'मोदींच्या पत्रकार परिषदेत मागचे दरवाजे बंद; अनेकांना प्रवेशच मिळाला नाही'
पाच वर्षांमध्ये मोदी पहिली पत्रकार परिषद घेत आहेत, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो.
May 17, 2019, 06:02 PM ISTआयोगाने निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम मोदींच्या प्रचारासाठीच आखला होता- राहुल गांधी
गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेसने अत्यंत समर्थपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली.
May 17, 2019, 05:27 PM IST