जनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय.
Sep 4, 2014, 09:10 PM ISTराहुल गांधींनी मौन सोडावं, दिग्विजय सिंहांनी सुनावलं
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे मौन सोडून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी आणि जनतेसमोर यायला हवं, असं परखड मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मांडलं आहे. लोकसभा निवडणुकीत ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती तरुणांना आकर्षित करु शकली आणि ४४ वर्षीय व्यक्ती यात अपयशी ठरली ही दुर्दैवी बाब आहे असं सांगत दिग्गीराजांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.
Aug 31, 2014, 09:50 PM ISTराहुल, सोनिया यूपी पोटनिवडणूक प्रचारात नाहीत
राहुल, सोनिया यूपी पोटनिवडणूक प्रचारात नाहीत
Aug 29, 2014, 11:22 PM ISTराहुल गाधींच वादग्रस्त विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 05:42 PM IST'राहुल गांधी पराभवाला जबाबदार नाही'- अँटोनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 07:44 PM ISTराहुल गांधी 'सक्रीय'! लोकसभा अध्यक्षांवर आरोप
Aug 6, 2014, 06:51 PM ISTहेराल्ड प्रकरणी सोनिया-राहुल यांना दिलासा
Aug 6, 2014, 06:50 PM ISTकाँग्रेसने आधी काय केले होते ते पाहा - संजय राऊत
Aug 6, 2014, 03:00 PM ISTसंसदेत राहुल गांधी आक्रमक, वेलमध्ये धावलेत
Aug 6, 2014, 03:00 PM IST'वी वॉन्ट जस्टीस'... लोकसभेत राहुल गांधीची घोषणाबाजी
लोकसभेमध्ये धार्मिक हिंसाचार विधेयकावर चर्चेच्या मागणीसाठी काँग्रेसनं आज गोंधळ घातला.
Aug 6, 2014, 02:09 PM ISTराहुल गांधींची पंतप्रधानांसमोर घोषणाबाजी
Aug 6, 2014, 12:54 PM ISTराहुल प्रियांकाच्या मुलाला दत्तक घेणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी आपली बहिण प्रियांका गांधी यांच्या मुलाला - रेहानला दत्तक घेणार असल्याच्या बातम्यांनी सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिल्या जात आहेत.
Jul 26, 2014, 03:03 PM ISTराहुल भेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
Jul 25, 2014, 09:20 AM ISTराहुलभेटीनंतर नारायण राणे बॅकफूटवर
दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीनंतर काँग्रेस नेते नारायण राणे काहीसे बॅकफूटवर आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेतृत्वानं शब्द न पाळल्याचा आरोप करत राजीनामा देणा-या राणेंनी राहुल यांच्या भेटीबाबत आपण समाधानी असल्याचं म्हटलंय.
Jul 24, 2014, 07:42 PM ISTवैदीक यांचे RSSशी संबंध - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 02:29 PM IST