radhakrishna vikhe patil

हिवाळी अधिवेशन - शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक

  नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांनी या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असे लिहून द्यावं, असं आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यानी दिलं.

Dec 11, 2017, 08:48 PM IST

'भाजप आणि उद्धव ठाकरेच सरकारचे लाभार्थी'

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरु होतंय.

Dec 10, 2017, 05:20 PM IST

नागपूर | 'भाजप आणि उद्धव ठाकरेच खरे लाभार्थी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:18 PM IST

मुंबई । राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजप-सेनेवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 23, 2017, 07:21 PM IST

भाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा

राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय

Oct 28, 2017, 09:29 PM IST

मुंबै बँकेचे विखे पाटलांना बेकायदा कर्ज, अडसूळांचा आरोप

मुंबै बँकेनं नियम धाब्यावर बसवून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोट्यात असलेल्या अहमदनगरच्या साखर कारखान्याला 35 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचा आरोप मुंबै बँकेचे संचालक अभिजीत अडसूळ यांनी केलाय.  

Oct 26, 2017, 01:13 PM IST

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये जाणार?

साईबाबांच्या शिर्डी नगरीत सध्या गुरू पौर्णिमेची महोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय मैत्रीचा सोहळा चांगलाच रंगला.

Jul 9, 2017, 05:51 PM IST

विरोधकांची कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मीठ खाल्लं त्यामुळे शिवसेनेने कर्जमाफीच्या मागणीला जय महाराष्ट्र केला अशी टीका विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Apr 17, 2017, 09:55 AM IST