radhakrishna vikhe patil

स्वीडनच्या पंतप्रधानांची सल्लागार विखे-पाटलांची पणती

स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून, अहमदनगर जिल्ह्याचे सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांची पणती नीला हिची निवड झाली आहे. अनेक शिक्षण संस्था चालविणाऱ्या अशोक विखे-पाटील यांची ती कन्या, तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची ती पुतणी आहे.

Jan 25, 2016, 09:00 AM IST

स्वतंत्र विदर्भावरून सरकारची गोची

स्वतंत्र विदर्भावरून सरकारची गोची

Dec 6, 2015, 06:52 PM IST

राज्यात 2 हजार कोटींचा डाळ घोटाळा- विखे-पाटील

राज्यात 2 हजार कोटींचा डाळ घोटाळा- विखे-पाटील

Nov 29, 2015, 07:48 PM IST

'जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री मदत करणार'

मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.

Sep 10, 2015, 03:29 PM IST

'विखे पाटील अगोदर तुमचा दारु कारखाना बंद करा'

चंद्रपुरात दारु बंदी होते तर मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. पण, त्यांचं हे विधान त्यांच्याच अंगलट आलंय.

Jun 25, 2015, 10:55 AM IST

शेतकऱ्यांचा मोर्चा, काँग्रेस आक्रमक विरोधक म्हणून उतरणार

शेतकऱ्यांचा मोर्चा, काँग्रेस आक्रमक विरोधक म्हणून उतरणार

Dec 7, 2014, 07:12 PM IST

एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त स्थगितीचं पणनमंत्र्यांकडून समर्थन

 एपीएमसी संचालक मंडळांच्या बरखास्तीला दिलेल्या स्थगितीचं पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समर्थन केलंय. केवळ एपीएमसीच नव्हे तर राज्यातल्य़ा सर्व बाजार समितींच्या संचालक मंडळांना मुदतवाढ दिल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jun 28, 2014, 04:12 PM IST

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

Jan 7, 2013, 06:23 PM IST