pushpa

मराठीनंतर आता 'श्रीवल्ली'चं अहिराणी व्हर्जन, हा व्हिडीओ एकदा पाहाच

मराठीनंतर आता स्थानिक भाषेत श्रीवली गाण्याला पसंती, अहिराणीतील श्रीवल्ली गाण्याची खास झलक पाहा 

Feb 12, 2022, 06:03 PM IST

जेव्हा 'पुष्पा'ची लाडकी मुलगी कच्च्या बदामावर नाचते, व्हिडिओ व्हायरल

आजकाल प्रत्येकात कच्च्या बदामाचा फिव्हर आहे. 

Feb 11, 2022, 09:42 PM IST

साऊथच्या सुपर स्टार्सला हिंदी वर्जनमध्ये हे कलाकार देतात आपला आवाज

सिनेमांना इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हिंदीमध्ये डबिंग करुन सिनेमे पुन्हा रिलिज केले आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला.

Feb 11, 2022, 08:22 PM IST

पुष्पाला तुम्ही आम्ही नाही, तर श्रीवल्लीच जास्त ओळखते... कसं ते पाहा

 डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा द राइज'ची क्रेझ आजही सोशल मीडियावर कायम आहे.

Feb 11, 2022, 01:23 PM IST

देश सोडून गेली रश्मिका, ओठांचं हे काय केलं... ?

'पुष्पा' या चित्रपटामुळे आणि त्याही आधापासूनच अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandanna) सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. 

Feb 10, 2022, 06:13 PM IST

Pushpa होणं सोपं नसतंय... पाहा अल्लू अर्जुनला काय काय करावं लागलेलं

विविधभाषी प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. 

Feb 10, 2022, 12:53 PM IST

Pushpa मधील Allu Arjun ची सिग्नेचर स्टेप शेहनाजकडून केली कॉपी? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही...

 

Feb 5, 2022, 10:29 AM IST

व्हीडिओ | रश्मिका मंधानाची 'मराठीत कंबर लचकली' पाहा कशी?

हा व्हीडिओ सोशल मीडियावर 'बेक्कार' व्हायरल झाला आहे. 

 

Feb 4, 2022, 10:25 PM IST

मुलीच्या घटस्फोटामागोमाग रजनीकांत यांना आणखी एक धक्का; चाहत्यांना चिंता

सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटाची ही ठिणगी विझवण्याचा प्रयत्न रजनीकांत करत आहेत. तोच त्यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. 

Feb 3, 2022, 01:47 PM IST

अल्लु अर्जुनच्या 'या' निर्णयामुळे पुष्पा कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नसता, कारण...

अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत पुष्पा या चित्रपटाशी संबंधित अनेक गुपिते उघड केले. 

Feb 2, 2022, 12:40 PM IST

पुष्पा हिट ठरण्यामागे अल्लु अर्जुनच नव्हेतर 'या' व्यक्तीचा मोठा हात, सेटवरील व्हिडीओ समोर

दोन्ही गाण्यांमधील फनी स्टेप्स सर्वांच्याच पसंतीस उतरल्या आहेत आणि लोक त्यांची कॉपी करत आहेत आणि त्यांच्यावर खूप रील बनवत आहेत.

Feb 1, 2022, 05:32 PM IST

या कारणामुळे आता भारतातच नव्हे, तर जगभरात केवळ पुष्पाचीच होणार चर्चा

कोरोनामुळे सर्वत्र चित्रपट पुढे ढकलले जात आहेत, तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' अजूनही चित्रपटगृहात आहे. तो बॉक्स ऑफिसवर धमाका करत  बंपर कलेक्शनही करत आहे.

Jan 30, 2022, 07:15 PM IST