pushpa the rise

VIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

Allu Arjun Fan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी प्रेक्षक, चाहते हे अक्षरक्ष: वेडे होतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यातून तुमच्या हेही लक्षात येईलच. आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी अल्लू अर्जुननं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे. 

Oct 17, 2023, 11:59 AM IST

मानधनाच्या बाबतीतही 'झुकेगा नही साला...' 'पुष्पा 2' साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

Allu Arjun हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक असून नुकतीच त्यानं एका डीजे शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी चित्रपटातील गाणं आणि त्यात अल्लू अर्जुनला पाहताच उपस्थित असलेलेले सगळे प्रेक्षक खूप आनंदी झाले होते. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' साठी घेणारी मानधनाची रक्कम ऐकून तुम्हालाही धक्काबसेल.

Mar 10, 2023, 07:01 PM IST

सोशल मीडियावर Rashmika Mandana का होतेय ट्रोल? पाहा VIDEO

रेड वन पिसमध्ये हॉट दिसणाऱ्या रश्मिका मंदनावर आली अशी वेळ, अखेर ड्रेस सावरत झाली अन्कर्मफर्टेबल; व्हिडीओ व्हायरल

Jul 17, 2022, 06:24 PM IST

चिमुकल्या 'पुष्पा'ची एंट्री पाहून सर्व हैराण, विचारलू लागले 'ये कब हुआ'?

चिमुरड्यची Pushpa Style एंट्री; नाव पुष्पाच ठेवायचं का? पाहा Viral Video 

Mar 9, 2022, 10:30 AM IST

Tollywood | टॉलिवूड कमाईच्या बाबतीत नंबर 1, बॉलिवूडला 'जोर का झटका'

टॉलिवूड सिनेसृष्टीने  (Tollywood Film Indusrty) 2021 मध्ये नवा इतिहास रचला आहे.

 

Feb 10, 2022, 09:32 PM IST

कोणी साकारला अल्लू अर्जुनला टक्कर देणारा नवा Pushpa ? पाहून विश्वास बसणार नाही

पाहा मुख्य भूमिकेत झळकणारा हा सेलिब्रिटी कोण... 

 

Jan 26, 2022, 01:19 PM IST

प्रेग्नेंसीची चर्चेदरम्यान Samantha च्या गाण्यावर डान्स Neha Kakkad ला पडला भारी, कारण...

अल्लू अर्जुनच्या मांडीवर बसून समंथाने केली ग्राउंड स्टेप...

Jan 23, 2022, 03:15 PM IST

'पुष्पा नाम सुनकर flower समझे क्या, फ़ायर है मैं', या डायलॉगमागे कोणाचा हात? हादरवणारा खुलासा

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटातील गाणी आणि डायलॉग्सची भुरळ पडली.

Jan 21, 2022, 03:52 PM IST

Pushpa 2 सिनेमासाठी अल्लू अर्जुन नाही तर या अभिनेत्याची होतेय चर्चा

पण पुष्पामध्ये भूमिका साकारणाऱ्या आणखी एका पात्राची खूप प्रशंसा होत आहे. 

Jan 20, 2022, 06:54 PM IST

अरेच्छा...! इथुन मिळाली होय Pushpa च्या 'श्रीवल्ली'ची स्टेप, पाहा Video

गाण्याच्या हिंदी वर्जननं भलतीच जादू केल्याचं दिसून येत आहे. 

 

Jan 19, 2022, 03:01 PM IST

'पुष्पा' सिनेमात अल्लू अर्जुन याच्याकडून मराठीला मानाचं स्थान

हा चित्रपट जास्तच जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे, म्हणून हा सिनेमा काही निवडक भाषांमध्ये देखील आला आहे. यात हिंदीचा देखील समावेश आहे.

Jan 17, 2022, 08:40 PM IST

घटस्फोटानंतर सामंथा मोठ्या अडचणीत, FIR दाखल

साऊथ चित्रपटांची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा त्रास कमी होण्याचं नाव घेत नाहीये

Dec 13, 2021, 06:31 PM IST