pushpa full movie

Viral Video: मुलीच्या लग्नात वडिलांचा धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्ही पण पडला प्रेमात

 सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एका लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या लग्नात बिनधास्त नृत्य करताना दिसत आहेत. 

Oct 30, 2022, 01:13 PM IST

Pushpa 2 मधून Allu Arjun बाहेर? रश्मिकानं शेअर केलेल्या फोटोमुळे एकच खळबळ

चित्रपटाच्या पहिल्या भागानं दमदार कामगिरी केलेली असतानाच दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अर्थातच उंचावल्या. 

Aug 23, 2022, 12:27 PM IST

‘श्रीवल्ली’च्या मृत्यूवर अखेर मोठी माहिती समोर, चाहत्यांनाही धक्का

एकाएकी चर्चा समोर आली ती म्हणजे 'श्रीवल्ली'च्या मृत्यूची. 

 

Jun 23, 2022, 10:04 AM IST

Allu Arjun Net Worth: बंगला, व्हॅनिटी... सगळंच लय भारी! अल्लू अर्जुनच्या कमाईचा आकडा जाणूनच घ्या

'पुष्पा: द राइज' चित्रपटाला लोकप्रियता मिळाल्यानंतर तर, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेनं शिखर गाठलं. 

May 5, 2022, 01:11 PM IST

'श्रीवल्ली'च्या प्रेमात पडला चिंपांझी; Viral Video पाहून म्हणाल, झुकेगा नही...

डायलॉग्स, गाणी आणि पुष्पाची स्टाईल याचा कशाचाच प्रभाव कमी झालेला नाही. 

Mar 30, 2022, 10:54 AM IST

भरपूर नाचलात; आता जाणून घ्या 'श्रीवल्ली' गाण्याचा नेमका अर्थ

प्रत्येक भूमिकेपर्यंत प्रत्येक घटकाला चाहत्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला

Mar 23, 2022, 04:00 PM IST

'पुष्पा'बाबतची धमाकेदार बातमी; वाचून चक्रावून जाल

चित्रपटामध्ये खलनायकी भूमिका साकारणाऱ्यांनीही 'पुष्पा'ला खऱ्या अर्थानं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. 

Mar 17, 2022, 04:11 PM IST

चिमुकल्या 'पुष्पा'ची एंट्री पाहून सर्व हैराण, विचारलू लागले 'ये कब हुआ'?

चिमुरड्यची Pushpa Style एंट्री; नाव पुष्पाच ठेवायचं का? पाहा Viral Video 

Mar 9, 2022, 10:30 AM IST

Pushpa मधील लोकप्रिय डायलॉग म्हणत डेव्हिड वॉर्नरने जिंकलं मन, व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नने पुष्पा चित्रपटाचा रील बनवला आणि अभिनेता अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध संवाद बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

Jan 3, 2022, 08:02 PM IST