pune

Pune Crime : पुण्यात काय चाललंय... दुचाकीवरुन 10 ते 12 जण आले आणि 14 गाड्या फोडल्या

Pune Crime :  पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  

Mar 24, 2023, 11:05 AM IST

Osho: 'संभोग से समाधि की ओर'... या पुस्तकामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडला ओशोंच्या आश्रमात नेमकं चालायचं काय?

Osho:  'संभोग से समाधि की ओर'... या पुस्तकामुळे खळबळ उडाली होती. 1979 मध्ये हे पुस्तक आले होते. यामुळे ओशोंच्या आश्रमात अशा प्रकारची शिकवण दिली जायची का असा प्रश्न उपस्थित झाला. 

Mar 23, 2023, 12:15 AM IST
Lathi Charge on Osho Fallowers Pune Koragaon Park Tension in Osho park PT2M20S

पुण्यात ओशो भक्तांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Lathi Charge on Osho Fallowers Pune Koragaon Park Tension in Osho park

Mar 22, 2023, 03:40 PM IST

पुण्यातील ओशो आश्रमात भक्तांचा गोंधळ, गेट तोडून आत केला प्रवेश; पोलिसांचा लाठीचार्ज

Pune Oshos Followers: पुण्यात ओशो आश्रमात भक्तांनी गोंधळ घातला आहे. कोरेगा परिसरात ओशोचे भक्त आश्रमाचा गेट तोडून आतमध्ये शिरल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. यानंतर पोलिसांनी भक्तांवर लाठीचार्ज केला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

 

Mar 22, 2023, 01:05 PM IST

ओपन जीममध्ये व्यायाम करत होता, अचानक जागीच कोसळला... तरुणासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं

पुण्यातल्या घटनेने खळबळ, व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेला यावेळी कोणाचा तरी फोन आला आणि फोनवर बोलताना जागीच कोसळला; तरुणासोबत घडली भयानक घटना, दोषींवर कारवाई करण्याची कुटुंबियांची मागणी

Mar 21, 2023, 03:21 PM IST

Crime News : कर्जमुक्तीचे अमिष दाखवत पुणेकरांना गंडवलं! 200 लोकांना 300 कोटींचा गंडा

 Crime News : कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक जणांना कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते किंवा ज्यांना कर्ज परत करायचे आहे अशा लोकांना नडार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे तसेच तुमचे सगळे कर्ज फेडू असे आमिष दाखविले. 

Mar 20, 2023, 08:39 PM IST

Solapur News: सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; उजनी धरणातून पाणीपुरवठा होणार!

Water will be supplied from Ujani Dam: रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात (Bhima river) पाणी सोडण्यात येत आहे.

Mar 20, 2023, 10:36 AM IST

भाजपचे चिन्ह कमळऐवजी मोदी करुन टाका... चंद्रकांत पाटील यांच्याकडे अजब मागणी

Maharashtra Politics : यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांबाबतही भाष्य केले. पैशांची मागणी करत राजकारणी काम पूर्ण करु देत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे

Mar 20, 2023, 10:18 AM IST