pune

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

पुण्यातल्या जोडप्याचे चक्क 36 पानांचे लग्नाचे आवतान; आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Pune News : पुण्यातील या आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल होत असून अनेकांनी या पत्रिकेचे जोरदार कौतुक केले आहे. 

Apr 17, 2023, 05:06 PM IST

ऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब

Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. 

Apr 14, 2023, 09:09 AM IST
 Torrential rain in Pune PT2M46S

पुण्यात तुफान पाऊस

Torrential rain in Pune

Apr 13, 2023, 09:20 PM IST

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार, पाच जिल्हे तापले

Heat wave in Maharashtra : राज्यात एप्रिल महिन्यात पारा चाळीशीपार गेला. ठाणे, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर आणि वर्धा येथे 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीही घामाच्या धारा लागत होत्या.

Apr 13, 2023, 07:37 AM IST

Top 10 Facts of Pune: पुण्यात राहताय पण 'या' गोष्टी माहित नाहीत? गर्वाने म्हणा आमचं पुणे!

Top 10 Facts iof Pune: पुनवडी ते पुणे असं हे भारताच्या पश्चिम भागात वसलेले शहर आहे. मुंबईनंतर हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि अनेक शैक्षणिक संस्थांमुळे याला "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून संबोधले जाते. पुणे हे समुद्रसपाटीपासून ५६० मीटर उंचीवर वसलेले आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीने वेढलेले आहे. येथे वर्षभर आल्हाददायक हवामान असते, ज्यामुळे ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनते.

Apr 11, 2023, 05:48 PM IST

टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे. 

Apr 11, 2023, 05:37 PM IST

Chandrakant Patil On Election: पुणे आणि कोल्हापुरमधूनही मी.... निवडणुक लढवण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचे चॅलेंज

Chandrakant Patil On Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Apr 10, 2023, 09:05 PM IST

Pune: ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रवाशांना कंटाळ येवू नये म्हणून रिक्षा चालकाने अशी आयडिया शोधलेय की...

Pune:  पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी प्रशांत कांबळे या युवकाने रिक्षामध्ये वाचनालय सुरू केले आहे.

Apr 10, 2023, 12:10 AM IST