pune

H3N2 Virus in Pune : राज्यासाठी चिंताजनक बातमी, पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले

Pune News : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. पुण्यात H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले 22 रुग्ण आढळले आहेत. या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची लक्षण ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.  

Mar 14, 2023, 07:56 AM IST

Bhagyashree Mote: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

Bhagyashree Mote Sister Death: भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावरही जखमेच्या खुणा आहेत.

Mar 13, 2023, 05:20 PM IST

Pune News : नागरिकांनी हे सगळं बंद करावे... कबुतरांना धान्य खायला घालणाऱ्यांना आता 500 रुपये दंड

Pune News : जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी काही जण कबुतरांना धान्य खायला घालतात. पुण्य मिळवण्याच्या उद्देषाने स्वस्तातला उपाय म्हणून लोक हे करतात. अनेक प्राणी मित्रही भूतदया म्हणून कबुतरांची निगा राखतात. मात्र हेच अनेकांच्या जीवावर उठू शकतं

Mar 13, 2023, 04:29 PM IST

Pune News : लेकीला पोलीस होताना पाहायचं स्वप्न अधुरं राहिलं... अपघातात बापाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : मुलीचा पोलीस झालेलं पाहण्याचे बापाचे स्वप्न शेवटी अधुरेच राहिलं आहे. भीषण अपघातात उमेदवाराच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत 

Mar 13, 2023, 11:57 AM IST

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 

Mar 12, 2023, 08:02 AM IST

आजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल

सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे

Mar 10, 2023, 02:38 PM IST

Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...

Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत. 

Mar 9, 2023, 01:39 PM IST

Tukaram Beej 2023 : संत तुकाराम बीज का साजरी होते, तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहिती आहे का?...

Tukaram Beej 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा तुकाराम बीज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. देहूनगरी वारकऱ्यांनी फुलली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने देहूनगरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले नाही. म्हणून वारकरी नाराज आहेत. 

Mar 9, 2023, 01:06 PM IST

लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू

पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. 

Mar 8, 2023, 03:00 PM IST