फक्त घाम नाही, बालेकिल्ला फोडलाय

सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांना टोला लगावण्यात आलाय

Who is Dhangekar...? Dhangekar is now MLA

चंद्रकांत पाटील यांनी Who is Dhangekar असा सवाल केला होता. त्यावर आता सोशल मीडियावर प्रत्युत्तर देण्यात येतय

धंगेकरांच्या समर्थकांचे जोरदार सेलिब्रेशन

विजय मिळवताच रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

भाजपच्या बालेकिल्ल्याची धंगेकरांना साथ

शनिवार वाडा, सदाशिव आणि नारायण पेठच्या जनतेची धंगेकरांना साथ

भाजपच्या हेमंत रासनेंना चारली धूळ

रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंचा तब्बल 10 हजार मतांनी पराभव केलाय

मविआच्या रविंद्र धंगेकर यांचा विजय

मविआच्या रविंद्र धंगेकर यांचा कसबा पोटनिवडणुकीत विजय

VIEW ALL

Read Next Story