Bhimashankar Accident:भीमाशंकरला पोहोचले तितक्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात
Bhimashankar Accident: एक दिवसात दोन भीषण अपघात झाले आहेत. नागपूर आणि पुणे येथे हे अपघात झाले आहेत. यात भीमाशंकरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा मृत्यू झाला आहे.
Feb 27, 2023, 03:43 PM ISTPune Accident : विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; मदतीसाठी आलेल्या अॅम्ब्युलन्सनेही घेतला जीव
Pune News: पुणे अहमदनगर महामार्गावर सातत्याने अपघात होत असून अनेकांचा बळी गेला आहे. दोन विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचा चुराडा झाला
Jan 27, 2023, 02:29 PM ISTSt Bus Accident : काळ आला होता पण वेळ आली नव्हती... ST बसच्या ड्रायव्हरनं डोकं लावलं आणि 40 प्रवाशांचा जीव वाचवला
पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर येथे एसटीबस, कार आणि ट्रक यांचा तिहेरी अपघात झाला. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथे हा अपघात घडला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे एसटी बसमधील 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
Jan 10, 2023, 08:02 PM ISTPune News : आजोबा शाळेतून नातवाला आणायला गेले ते परतलेच नाहीत; भीषण दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू
Shocking News : अरेरे! नातू आणि आजोबा दोघंही घरातून निघाले तो शेवटचा क्षण असेल हा विचारही कुणाच्या मनात आला नसावा... काय म्हणावी नियती
Jan 5, 2023, 10:33 AM ISTPune Navale Bridge Accident | 24 तासांत तिसरा अपघात, नवले पुलावर अपघातांची मालिका सुरुच
Pune Navale Bridge Accident At Selfi Point No Casualty
Nov 23, 2022, 07:30 PM ISTSpecial Report on Navle Bridge | पुण्याचा पुल बनतोय जीवघेणा? एकाचवेळी 48 गाड्याचा झाला चुराडा
Special Report on Navle Bridge
Nov 21, 2022, 08:35 PM ISTपुण्यातील नवले पूलावर तब्बल 48 वाहनांचा अपघात; तपासात धक्कादायक खुलासा
कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला होता. मात्र, तपासादरम्यान या अपघाताबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
Nov 21, 2022, 06:38 PM ISTPune Navale Bridge Accident | चूक कोणाची? नवले पुल अपघाताबाबत मोठा खुलासा
Pune Navale Bridge Accident Update A big revelation about the accident
Nov 21, 2022, 01:05 PM ISTPune Navale Bridge Accident | एका कंटनेरमुळे 48 गाड्यांचा चक्काचूर, पुण्यात नेमकं काय घडलं? पाहा
Pune Navale Bridge Massive Accident Update
Nov 21, 2022, 07:20 AM ISTPune Navale Bridge Accident | पुण्यात नवले ब्रीजवर नेमका अपघात कसा घडला? पाहा Exclusive
Pune Fire Brigade Cleaning Navale Bridge After Massive Accident Ground Report
Nov 21, 2022, 07:15 AM ISTPune Navale Bridge Accident | नवले ब्रिजवर भयंकर अपघात, पुण्यातील वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण
Pune navale bride accident official take of Pune traffic deputy commissioner mr magar on accident
Nov 20, 2022, 11:20 PM ISTPune Accident: पुण्यातील नवले पूल अपघातांचा 'हॉटस्पॉट', तब्बल 48 गाड्या एकमेकांवर आदळल्या!
Pune Navale Bridge Accident :साताऱ्याहून मुंबईच्या (Satara To Mumbai) दिशेनं जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाला. त्यानंतर चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं.
Nov 20, 2022, 10:38 PM ISTVideo| पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प
PMT Bus & Truck Accident AT Pune Chandani Chowk
Jul 28, 2022, 11:50 AM ISTPune Accident | पुण्याजवळ भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
ट्रक काळ बनून आला आणि घात झाला, भीषण अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Jul 4, 2022, 09:07 AM ISTVideo | मिक्सर ट्रक पुण्याच्या नवले पुलावर उलटला
Pune Horrible accident On Navale Bridge
Jun 15, 2022, 03:20 PM IST