अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; 3 जणांची समिती ससून रुग्णालयात चौकशी करणार
Pune Inquiry Committee To Start Inquiry At Sasoon Hospital Today
May 28, 2024, 04:35 PM ISTपुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...
Pune Porsche Car Accident: रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 25, 2024, 01:31 PM ISTNagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलं
Nagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
May 24, 2024, 11:12 PM ISTVIDEO|आरोपीच्या वडिलांकडून मोठ्या रकमेची ऑफर?
pune accident news Driver call
May 24, 2024, 09:35 PM ISTPune Hit And Run Case:'पालकमंत्री म्हणून माझी बारकाईने नजर' अजित पवारांचं वक्तव्य
Pune Hit And Run Case Ajit Pawar's statement I will keep a close eye on you as a guardian minister
May 24, 2024, 07:50 PM ISTPune Accident : पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणात महत्त्वाचे पुरावे बदलण्याचा प्रयत्न
Attempt to change important evidence in Pune hit and run case
May 24, 2024, 07:30 PM ISTविशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलीस कोठडी नाकारली
Court sends accused teens Vishal Agrawal to 14-day judicial custody
May 24, 2024, 07:00 PM ISTVIDEO | धंगेकरांचे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
ravindra dhangekar on pune accident news
May 24, 2024, 06:40 PM ISTपुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू
मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 24, 2024, 11:49 AM IST'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
May 24, 2024, 08:48 AM ISTPune:अल्पवयीन आरोपीचे मुजोर नातेवाईक,पत्रकारांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न
arogent relatives of the minor accused tried to grab the journalists camera
May 23, 2024, 07:50 PM ISTपुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट; त्या मुलावर 185 अंतर्गंत नव्याने गुन्हा दाखल
Pune Teen At Juvenile Court With Increased Section Of 185
May 22, 2024, 03:30 PM ISTपुणे अपघात प्रकरणी राजकारण करणं चुकीचंः फडणवीस
DCM Devendra Fadnavis Revert Rahul Gandhi Politics On juvenile
May 22, 2024, 03:25 PM IST'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?
Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय. अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. यातली मृत तरुणी ही मध्य प्रदेशमध्ये राहाणारी होती.
May 22, 2024, 03:10 PM ISTपुण्याच्या कोरेगाव पार्कमधील पबवर मनपाचा बुलडोझर; हिट अँड रन प्रकरणी कारवाई
Pune Ground Report Mahapalika In Action Demolishing Pub
May 22, 2024, 03:10 PM IST