pune accident

'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

 

May 21, 2024, 10:52 AM IST

Pune Porsche Accident: 'तो चालक नव्हे मानवी बॉम्ब आहे,' मृत तरुणाच्या कुटुंबाचा संताप, 'आधी त्याच्या आई-वडिलांना...'

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाच्या मामाने संताप व्यक्त केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलगा मानवी बॉम्ब आहे अशा शब्दांत त्यांनी संतापाला वाट मोकळी करुन दिली. तसंच जामीन देताना लावण्यात आलेल्या अटी हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. 

 

May 20, 2024, 09:38 PM IST

पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल

 Pune Porsche Car Accident CCTV Footage: पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे. 

 

May 20, 2024, 05:18 PM IST

पुणे : 274 फुटांवरून बोगद्यात कोसळ्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू! मृतदेह शोधण्यात यश

Pune Accident : इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्यात कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी हे शेतकरी बोगद्यात उतरत होते. मात्र त्याचेवळी हा अपघात झाला आणि दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

Nov 23, 2023, 01:24 PM IST

पुणे : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

Pune Accident : पुण्यात ऐन गणेशोत्सवात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झोपेतच होरपळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 24, 2023, 01:45 PM IST

कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना

Pune Death In ST:  भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.

Sep 6, 2023, 09:03 AM IST

घोड्याने उडवलं पण बैलानं वाचवलं; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

खेडच्या बैलगाडा घाटात अपघात झाला आहे. शर्यतीत भर रस्त्यात उभं राहिल्यानं मुलहा घोड्याच्या पायाखाली चिरडला गेला. मुलगा देखील जखमी झाला आहे.

May 27, 2023, 05:55 PM IST

घर बांधण्याचे स्वप्न घेऊन निघाले अन् तितक्यात... टेम्पोखाली आल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : पुण्यावर घरकामाचे सामान घेऊन कोंडीबा धोंडे आपल्या भावासोबत निघाले होते. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात कोंडीबा धोंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत कोंडीबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Apr 1, 2023, 11:19 AM IST

धक्कादायक! कांदा घेऊन जाणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू

Pune News : ट्रॅक्टर खाली चिरडला गेल्यामुळे शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात आणखी एक जण जखमी झाला आहे. या अपघातामुळे शेतकऱ्याने जीव गमावला आहे.

Mar 31, 2023, 09:22 AM IST

पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर भरधाव कारचा चुराडा; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Pune Mumbai Express Highway : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. वारंवार प्रयत्न करुनही हे अपघात थांबता येत नसल्याचे समोर आले आहे. भरधाव असलेल्या कारने ट्रकला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला आहे

Mar 17, 2023, 09:29 AM IST

Pune News : लेकीला पोलीस होताना पाहायचं स्वप्न अधुरं राहिलं... अपघातात बापाचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : मुलीचा पोलीस झालेलं पाहण्याचे बापाचे स्वप्न शेवटी अधुरेच राहिलं आहे. भीषण अपघातात उमेदवाराच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत 

Mar 13, 2023, 11:57 AM IST