pune accident

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident:  पुणे पोर्शे कार अपघातानंतर अग्रवाल परिवार समोर आला होता. आता मर्सिडीज बेंझ कारच्या मालकाची माहितीदेखील समोर आली आहे. 

Jun 18, 2024, 09:06 PM IST

Pune Accident: पुण्यातील 'या' भागात मोठा अपघात, मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Pune Mercedes car Accident : पुण्यातील अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. अशातच आता पुण्यातील येरवडा भागात मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.

Jun 18, 2024, 08:29 PM IST
Horrible accident at Chandni Chowk in Pune PT1M3S

सांगलीत ढगफुटीसदृष्य पाऊस

Horrible accident at Chandni Chowk in Pune

Jun 13, 2024, 08:25 PM IST

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन; तब्बल 20 दिवसानंतर उघडकीस आला थरारक अपघात

पिंपरी चिंचवडमध्ये एका भरधाव कारने महिलेला उडवलंय.. 23 मे रोजी झालेल्या या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलंय.. 

Jun 11, 2024, 09:50 PM IST

नाकाबंदी, वाहन तपासणी आणि पोलीसाचे पाय दाबणारा तरुण! कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Pune News: हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 2, 2024, 03:03 PM IST

पुणे पोर्शे अपघातात मोठा ट्विस्ट, आईने अखेर पोलिसांसमोर दिली कबुली, गुन्हे शाखेच्या हाती मोठं यश

Pune Porsche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या जागी आईने स्वत:चं रक्त दिल्याची कबुली दिली आहे. मुलाच्या आई-वडिलांनी मिळूनच सगळा कट रचला होता. 

 

Jun 1, 2024, 06:11 PM IST

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! 15 वर्षांच्या मुलीची पिकअप चालवताना बाईकला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Puns Accident : पुण्यात कल्याणीनगर कार अपघात प्रकरण ताजं असतानाच पुन्हा अशीच घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. यात 30 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

Jun 1, 2024, 03:08 PM IST

पुण्यात आणखी एक अपघात, पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी चालकाला चिरडलं

एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीने मुलीने पिकअप चालवताना धडक दिली. यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. 

Jun 1, 2024, 02:17 PM IST

'ब्लड सॅम्पल बदलले का?' शिवानी अग्रवालकडून उडवाउडवीची उत्तरे; चौकशीत काय आलं समोर?

Pune Porsche Car Accident:  ब्लड सॅम्पल बदलणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे आणि इतर घटनाक्रमामध्ये सहभाग तपासला जातोय.

Jun 1, 2024, 02:02 PM IST

पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील

  पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.

May 30, 2024, 08:43 PM IST