10
10
भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे.
एकीकडे देशात दहशतवादी कारवाया सुरु असताना केंद्राने काश्मीरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचले आहे.
भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला.
य़ेशू ख्रिस्त नव्हे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तुमची गरिबी दूर करतील. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्तांचे फोटो काढा आणि जिनपिंग यांचे फोटो लावा
सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता...
इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका टीमचा भारताबरोबर पहिला सराव सामना झाला.
जम्मूमधील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता दिवसाला ५० हजार भाविकांना जाता येणार आहे. कारण एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने तसे आदेश दिलेत आहेत. तसेच या ठिकाणी कचरा टाकणे किंवा दुर्गंधी परसविणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिलाय.
केरळमधील गुरुवायूर येथील नेनमेनीमध्ये एका कथित माकप कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केली.
राजधानी नवी दिल्लीत पुढील दिवसांत १३ ते १७ तारखेपर्यंत सम आणि विषम नंबरच्या गाड्या लावण्याचा फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.