राहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
Jul 4, 2019, 11:19 AM ISTवाराणसी | भाजपा-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
वाराणसी | भाजपा-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
May 16, 2019, 12:15 AM ISTदिल्लीत आज प्रियंका गांधी - नरेंद्र मोदी आमने-सामने
दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनसभेला संबोधित करणार आहेत
May 8, 2019, 09:40 AM ISTनवी दिल्ली । मोदीजी, धोकेबाजांना हा देश माफ करणार नाही - प्रियंका गांधी
प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
May 5, 2019, 05:10 PM ISTप्रचारात लहान मुलांचा वापर केल्याने प्रियंका गांधींनी बालहक्क आयोगाकडून नोटीस
या मुलांची नावे, पत्ते आणि हा प्रकार नेमका कुठे घडला, याची सविस्तर माहितीही मागवली आहे.
May 2, 2019, 09:51 PM ISTभाजपने व्हिडिओ संपादित केला, तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे - प्रियंका गांधी वाड्रा
जे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे - प्रियंका गांधी
May 2, 2019, 08:26 PM ISTभाजपला फायदा करून देण्याऐवजी मरण पत्करेन ! – प्रियंका गांधी
प्रियंका गांधी- वाड्रा यांनी अखिलेश यादव यांचा आरोप फेटाळून लावला आहे. प्रियंका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 2, 2019, 07:49 PM ISTVideo: जेव्हा प्रियंका गांधी यांनी हातात धरला साप
प्रियंका गांधी यांचा एक वेगळा अंदाज यावेळी पाहायला मिळाला.
May 2, 2019, 01:32 PM ISTआम्हाला जिंकणे शक्य नसेल तर किमान भाजपच्या उमेदवारांना तरी पाडू- प्रियंका गांधी
कोणताही राजकीय पक्ष फक्त जिंकण्यासाठी राजकारण करत नाही.
May 1, 2019, 05:37 PM IST'माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची यांना सनक', प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
मोदींची गेली पाच वर्ष देशात जनतेसाठी काय काम केली? याचं मात्र ते उत्तर देत नसल्याचं त्या म्हणाल्या
Apr 24, 2019, 02:21 PM ISTअमेठी | स्मृती इराणींनी बूट वाटप केल्यानं प्रियंका गांधींची आगपाखड
अमेठी | स्मृती इराणींनी बूट वाटप केल्यानं प्रियंका गांधींची आगपाखड
Apr 22, 2019, 09:50 PM ISTनरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून प्रियंका गांधी रिंगणात - सूत्र
प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपल्या बाजुने हो म्हटले आहे. मात्र, अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना घ्यायचा आहे.
Apr 13, 2019, 05:45 PM ISTप्रियंका गांधी-वाड्रा यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आज धार्मिक राजकारणाचे केंद्र असलेल्या अयोध्याला भेट दिली.
Mar 29, 2019, 11:48 PM ISTनेहरूंनी स्थापन केलेल्या DRDO मधील शास्त्रज्ञांचे अभिनंदन; प्रियंका गांधींचा टोला
इस्रोने क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा मोदींनी केली होती.
Mar 28, 2019, 11:07 AM IST