priyanka gandhi vadra

रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून साडेपाच तास चौकशी

 रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली.  

Feb 6, 2019, 10:29 PM IST
Madhya Pradesh Bhpal BJP Leader Criticize Congress New Face Priyanka Gandhi Vadra PT1M21S

मध्य प्रदेश | ...म्हणून काँग्रेसला चॉकलेट चेहरे समोर आणावे लागतात

भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Jan 27, 2019, 04:35 PM IST

प्रियंका गांधींना इतरांना मारहाण करण्याचा आजार-सुब्रमण्यम स्वामी

प्रियंका गांधींच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून अनेक विवादास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.

Jan 27, 2019, 01:34 PM IST

राहुल गांधी कुंभमेळ्यात जानवं घालून गंगा स्नान करण्याच्या तयारीत

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्व तयारी केली आहे.

Jan 25, 2019, 09:47 AM IST

मतदार प्रियांका गांधींमध्ये इंदीराजींची प्रतिमा पाहतील- शिवसेना

शिवसेनेने प्रियांका यांचे राजकारणात स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

Jan 24, 2019, 11:06 AM IST

प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रशांत किशोर पाहा काय म्हणाले?

औपचारिकपणे राजकारणात येणाऱ्या प्रियंका गांधी यांचा हा निर्णय मोठी घटना म्हणून पाहिली जात आहेत.  

Jan 23, 2019, 11:29 PM IST

प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश आणि पाच महत्त्वाचे मुद्दे

प्रियांका गांधी -वाड्रा यांचा बुधवारी औपचारिकपणे काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या पदावर प्रवेश झाला.

Jan 23, 2019, 02:09 PM IST

प्रियांका गांधी अखेर सक्रिय राजकारणात

काँग्रेस पक्षाने त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे

Jan 23, 2019, 01:06 PM IST

प्रियंका गांधी-वाड्रांनी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष बनविण्याचा वृत्ताचा केला इन्कार

प्रियंका गांधी यांची नियुक्ती काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी होण्याचे शक्यता असल्याचे वृत्त त्यांच्या कार्यालयाने फेटाळले आहे.  

Aug 14, 2017, 03:55 PM IST

प्रियंका गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष ?

काँग्रेसला नवी संजवणी देण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यासाठी प्रियंका गांधी यांच्यावर पक्षाची जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रियंका गांधी यांना कार्यकारी अध्यक्ष पद देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Aug 14, 2017, 01:42 PM IST

प्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?

प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.

Jan 8, 2014, 08:01 AM IST