ओव्हर टाइमचे पैसे मिळणार, कामाचे तास ठरणार, ऑफिसमधल्या छळाविरोधात नवा कायदा? खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलासा?
Laws To End Toxic Work Culture: खासगी कंपन्यांमध्ये होणारा कर्मचाऱ्यांचा अपमान, कमी पगार, अधिक अधिक तास काम करावा करण्याचा तणाव, कधीच अतिरिक्त कामासाठी न मिळणारा ओव्हर टाइम असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
Dec 7, 2024, 03:24 PM ISTMaternity Leave संदर्भात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! म्हणाले, 'प्रायव्हेट सेक्टरमध्ये असणाऱ्या...'
Maternity Leave High Court Order: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्याने मातृत्व रजेच्या कालावधीसंदर्भात आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती.
Sep 11, 2024, 07:09 AM ISTअरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी
Job News : सध्याच्या दिवसांमध्ये खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची काहीच शाश्वती देता येत नाही. तिथे मंदीच्या बातम्या येऊ लागताच इथे त्याच्या झळा पोहोचतात आणि कर्मचारी कपातीला सुरुवात होते.
Oct 13, 2022, 10:07 AM ISTGood News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
Feb 9, 2022, 04:35 PM ISTआता बॉसगिरी फक्त ऑफिसातच ! शिफ्ट संपल्यानंतर कॉल उचलणं बंधनकारक नाही
'वर्क फ्रॉम होम' करताना शिफ्ट संपल्यानंतरही काम करावं लागतं पण आता...
Feb 1, 2022, 10:26 PM ISTEmployee's Pension Scheme | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खासगी कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्ये भरघोस वाढ शक्य
सर्वोच्च न्यायालयातून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर कर्मचारी भविष्य निधी(EPF)मध्ये अंशदान करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पेंशन 300 टक्क्याहून अधिक वाढू शकते.
Sep 6, 2021, 07:15 AM ISTरेल्वेमध्ये खासगीकरण, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून अर्ज मागवले
भारतीय रेल्वेने (Indian Railway) बुधवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
Jul 2, 2020, 01:03 PM ISTनवी दिल्ली | अवकाश संशोधनात इस्त्रोही करणार मदत
ISRO Chief On Private Sector Can Explore Space Industries
Jun 25, 2020, 04:50 PM IST'खासगी क्षेत्रामध्ये भूमीपुत्रांसाठी आरक्षण लागू होणार'
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अभिभाषणात घोषणा
Dec 1, 2019, 07:03 PM ISTआंध्र प्रदेशात खाजगी उद्योगात भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण
जगनमोहन रेड्डी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2019, 02:31 PM ISTखासगी क्षेत्रातही घसघशीत निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका रद्द
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खसघशीत निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 3, 2019, 07:20 PM ISTखासगी क्षेत्रासाठी खुशखबर, पगार १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता
रोजगार क्षेत्रातील सर्वात आव्हानपूर्ण वर्ष हे २०१७ होतं, यानंतर २०१८ मध्ये योग्य त्या व्यक्तींना १० ते १५ टक्के पगारवाढ मिळू शकते.
Dec 11, 2017, 11:35 AM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 11:52 PM ISTखाजगी क्षेत्राद्वारे तयार केलेल्या पहिल्या सॅटेलाईटचं लॉन्चिंग फसलं
भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) गुरुवारी केलेल्या भारताच्या आठव्या नौवहन उपग्रह 'IRNSS-1'चं लॉन्चिंग पूर्णत: फसलंय. उल्लेखनीय म्हणजे, खाजगी क्षेत्राच्या साहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे पहिलंच सॅटेलाईट होतं.
Aug 31, 2017, 09:50 PM ISTखासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.
Dec 29, 2015, 03:59 PM IST