prime minister modi

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्षा कमला हॅरीस यांना दिली ही खास भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि क्वाड नेत्यांना एक अनोखी भेट दिली.

Sep 24, 2021, 05:53 PM IST

Modi In America: पंतप्रधान मोदी- उपाध्यक्ष कमला हैरिस यांची भेट ठरणार ऐतिहासिक

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा ठरणार खास

Sep 23, 2021, 03:37 PM IST

पाकिस्तानवरुन निघालं पंतप्रधान मोदींचं विमान, याआधी नाकारली होती परवानगी

जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तीन वेळा परदेशी प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती.

Sep 22, 2021, 06:06 PM IST

पंतप्रधान मोदींचा तालिबानला संदेश, दहशतवादाचं अस्तित्व जास्त काळ टिकत नाही

पीएम मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही 

Aug 20, 2021, 01:11 PM IST

अफगानिस्तानमधील हिंदू आणि सीख लोकांना आश्रय देणार भारत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगानिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परत आणण्यासाठी सूचना दिल्या

Aug 17, 2021, 10:28 PM IST

Independence Day 2021 | गावात नव्या अर्थव्यवस्थेसाठी योजना - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिली प्रेरणा

Aug 15, 2021, 08:28 AM IST

Independence Day | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना शुभेच्छा

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो अनाम स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... 

Aug 15, 2021, 07:13 AM IST

बाबासाहेब पुरंदरे यांचा आज भव्य नागरी सत्कार; पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवतही राहणार उपस्थित

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज तिथीनुसार जन्मदिवस आहे. बाबासाहेब आजच्या दिवशी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने पुण्यात त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन शिवसृष्टी येथे करण्यात आले आहे.

Aug 13, 2021, 11:00 AM IST

पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री ठाकरे भेटीवर संजय राऊत यांची अशी प्रतिक्रिया

मोदी सरकारवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांची मोदी-ठाकरे भेटीवर पहिली प्रतिक्रिया

Jun 8, 2021, 05:52 PM IST
Cyclone Tauktae prime minister modi convened high level meeting PT3M34S

VIDEO | पंतप्रधान मोदींकडून 'तौत्के' चक्रीवादळाचा आढावा

Cyclone Tauktae prime minister modi convened high level meeting

May 15, 2021, 08:25 PM IST

पंतप्रधान मोदींची महत्त्वाची बैठक, लसीकरण आणि देशातील परिस्थितीचा घेतला आढावा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, '100 वर्षांनंतर आलेली ही भयानक साथ जगाची परीक्षा घेत आहे.'

May 15, 2021, 02:46 PM IST

राज्यात रेमडीसीव्हीरचा पुरवठा वाढला, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार

राज्यात मोठ्या प्रमाणात  रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढली होती.

Apr 24, 2021, 09:31 PM IST

लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे, राज्यांनी पण शेवटचा पर्याय ठेवावा - पंतप्रधान मोदी

राज्यांना ही लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवण्याचं आवाहन

Apr 20, 2021, 09:16 PM IST