prime minister modi

 Meerut Big Mistake In Security Of Prime Minister Modi PT1M51S

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

मेरठ | पंतप्रधानांच्या सभेतून एका संशयित गुप्तहेराला अटक, एनआयएकडून चौकशी सुरु

Apr 4, 2019, 11:25 AM IST

पंतप्रधान मोदी हे गरीबांचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार- राहुल गांधी

पंतप्रधान मोदी यांना भारतात केवळ श्रीमंतच दिसत असून ते त्यांच्यासाठीच स्वप्न पाहत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

Mar 26, 2019, 03:47 PM IST

पंतप्रधान मोदींकडून सिंघापूर दौऱ्यात मशिदीला भेट

ऑर्किड गार्डन आणि सिंगापुरमधील सर्वात जुनं मरियामन मंदिर आणि भारताच्या ऐतिहासिक सेंटरलादेखील मोदी आज भेट देणार आहेत.

Jun 2, 2018, 12:40 PM IST

पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत

मोदींनी जकार्ता मधल्या इस्तिकलाल मस्जिदीला भेट दिली.

May 30, 2018, 01:15 PM IST

मुंबईत आयएनएस कलवरी पाणबुडीचं आज लोकार्पण, पंतप्रधान मोदींची खास उपस्थिती

आयएनएस कलवरी पाणबुडीचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. डिझेल इलेक्ट्रीकवर चालणारी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. 

Dec 14, 2017, 08:27 AM IST

VIDEO : मंदिराबाहेर उभ्या मुस्लिम वयोवृद्धांची मोदींनी घेतली भेट आणि...

गुजरातच्या कच्छमधून निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज जिल्ह्यातील आशापुरा माता मंदिरात दर्शन घेतले.

Nov 27, 2017, 02:56 PM IST

पंतप्रधान मोदींनी २०० तरुण सीईओंशी साधला संवाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या २०० तरुण सीईओंशी नीती आयोगाच्या व्यासपीठावरून संवाद साधला. यावेळी बोलताना या तरुण सीईओंना मोदींनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे सैनिक अशी उपमा दिली आहे. काळात देशाची आर्थिक प्रगती साधायची असेल, तर त्यासाठी चळवळ उभी करायाला हवी, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.  

Aug 23, 2017, 10:33 AM IST

पंतप्रधान मोदींनी खासदारांना सुनावलं, '२०१९ मध्ये बघतो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची चांगलीच परीक्षा घेतली. पीएम मोदींनी संसदेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांना चांगलंच सुनावलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही आणि मी काहीही नाही आहोत. सर्व काही पक्ष आहे.

Aug 10, 2017, 01:38 PM IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केलं - पंतप्रधान मोदी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीवर आधारित एका छायाचित्रांच्या पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हे उद्गार काढताना मोदींचा गळा दाटून आला होता.

Jul 3, 2017, 09:16 AM IST

अक्षय कुमार करणार पंतप्रधान मोदींची भूमिका

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात त्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी हे दिग्गज कलाकारही असतील.  

Jun 22, 2017, 03:17 PM IST

केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या जीवाला होता धोका

कोची मेट्रो रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यासाठी केरळला गेलेल्या पंतप्रधान मोदींच्या जीवाला दहशतवाद्यांपासून धोका होता असा खुलासा पोलीस महासंचालक टी पी सेनकुमार यांनी केला आहे. शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत पंतप्रधान मोदी कोचीला आले होते. कोची मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासाठी राजपाल पी. सदाशिवम, केंद्रीय मंत्री एम वैंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मेट्रोतून प्रवास ही केला.

Jun 21, 2017, 02:08 PM IST

पंतप्रधान मोदींबद्दल असा विचार करतो विराट कोहली, सांगितले एकाच शब्दात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सार्वजनिक जीवनात अशा व्यक्ती आहेत की त्यांची सर्वाधिक लोकप्रियता आहे. हे दोघे एकमेकांबद्दल आपले विचार काय व्यक्त करतात, याची अनेकांना उत्सुकता असते.

May 6, 2016, 03:52 PM IST

मोदी बोलले, हिंदू-मुस्लिमांनी एकत्रपणे गरीबीविरोधात काम करावे

हिंदू-मुस्लिमांनी यांनी एकत्र येऊन गरिबी,दारिद्र्य या विरोधात काम केले पाहिजे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा दादरी मुस्लिम हत्याप्रकरणी आपले मौन सोडले आहे. 

Oct 8, 2015, 08:44 PM IST

पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, ६ देशांना भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ देशांच्या दौऱ्यांसाठी रवाना झालेत. रशिया आणि मध्य आशियामधील पाच देशांचा यांत समावेश आहे.

Jul 7, 2015, 11:15 AM IST

काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती

 काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या मुलाच्या विवाह स्वागत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली.

May 23, 2015, 06:42 PM IST