prime minister modi

Photo: पंतप्रधान मोदींपासून ते हुकूमशहा किम जोंग पर्यंत; जगातील फेमस नेत्यांचा रॉकबँड

कृत्रीम कल्पकतेच्यी जोरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ने AI ने अशा अद्भूत कलाकृती  साकारल्या आहे. या कलाकृती थक्क करणाऱ्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जगातील फेमस नेत्यांचा रॉकबँड तयार केला आहे. हे नेते रॉकस्टार असते ते कसे दिसले असते ही कल्पना फोटोंच्या रुपात प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे. या  रॉकबँड मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा समावेश आहे. 

May 1, 2023, 07:50 PM IST
What is the relationship of Sanjay Raut with patrachawl? PT3M28S