president

'ओबामा, माझ्या गर्लफ्रेंडला हात लावू नका'

राष्ट्रपती ओबामा सोमवारी शिकागोमध्ये मिड-टर्म निवडणुकीत मतदान करत होते... तेव्हाच त्यांच्या बाजुनं जाणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना 'आपल्या गर्लफ्रेंडला हात न लावण्याची' चेतावणी दिली... 

Oct 23, 2014, 06:56 PM IST

चीनी सीमेत घुसत होते, मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनी राष्ट्रपतींसोबत झोके घेत असताना तिकडे चीनी सैन्याकडून सीमेवर घुसखोरी सुरु होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

Oct 8, 2014, 08:01 PM IST

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा भारत दौरा

Sep 18, 2014, 12:44 PM IST

चीनच्या राष्ट्रपतींसोबत घुसखोरीवर चर्चा होणार

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी भारताच्या सीमेत चीनी लष्कराने केलेल्या घुसघोरीवर चर्चा होणार असल्याचं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे. एकीकडे चीनच्या राष्ट्रपतींचं भारतात जोरदार स्वागत होत असलं, तरी दुसरीकडे चीनी लष्कराची सीमेत घुसखोरी सुरूच आहे.

Sep 18, 2014, 11:11 AM IST

जिनपिंग यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत

जिनपिंग यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत

Sep 18, 2014, 10:29 AM IST

चीनचे राष्ट्रपती भारतात, पण सीमेवर तणाव कायम

चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग आज भारत दौऱ्यावर आहेत, मात्र वास्तविक नियंत्रण रेषेवर अजूनही भारत आणि चीनमध्ये वातावरण तापलेलंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार लडाखमध्ये चीनी आणि भारतीय लष्कर अजूनही आमने सामने आहेत. 

Sep 17, 2014, 01:59 PM IST

भारतात पहिल्यांदा दोन महिलांना दिली जाईल फाशी

भारतात असं पहिल्यांदा होणार आहे की, दोन महिलांना फाशी दिली जाणार आहे. शनिवारनंतर कधीही त्यांना फाशी दिली जावू शकते. या दोन महिलांवर 13 मुलांचं अपहरण आणि त्यातील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

Aug 14, 2014, 06:02 PM IST

भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

Aug 9, 2014, 12:12 PM IST

आता राष्ट्रपती ट्विटरवर सुद्धा!

भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आता सोशल नेटवर्कींग साईट ट्विटरवर आले आहेत आणि त्यांच्या अकाऊन्टवर फक्त राष्ट्रपती भवनाच्या ताज्या बातम्या लोकांसाठी उपलब्ध होणार आहेत. 

Jul 2, 2014, 02:00 PM IST

कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

Jun 22, 2014, 06:37 PM IST

सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

Jun 5, 2014, 11:35 PM IST