president

सलमानचा जामीन रद्द करा - आशीष शेलार

मुंबई बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार याकूब मेमन यांच्याबद्दल पुळका आलेल्या अभिनेता सलमान खान आता अडचणीत येताना दिसतो आहे. सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्था ज्याला मान्य नाही, अशा व्यक्तीला 2002 च्या हिट अँड रन केसमध्ये दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. 

Jul 26, 2015, 04:26 PM IST

नासाच्या 'एपिक' कॅमेऱ्यात पृथ्वीची अद्वितीय छायाचित्र

नासाने पहिल्यांदा १६ लाख किलोमीटरवरून पृथ्वीची छायाचित्र घेतले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर हे छायाचित्र ट्विट करून पृथ्वीला वाचवण्यावर जोर दिलेला आहे.

Jul 22, 2015, 12:05 PM IST

...आता याकूब स्वत: राष्ट्रपतींकडे करणार द्येचा अर्ज

राष्ट्रपतींकडे करणार द्येचा अर्ज

Jul 21, 2015, 10:30 PM IST

बराक ओबामांची मुलगी मालियाला लग्नाची मागणी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी कन्या मालिया हिला चक्क १६ व्या वर्षीच लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. मागणी घालणारा तरुण हा वकिल असून तो केनियन आहे.

May 28, 2015, 04:05 PM IST

मोदींच्या निर्णयाने राष्ट्रपतींना 'वीर भूमी'वर जाण्यापासून रोखलं!

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची गुरुवारी म्हणजेच २१ मे पुण्यतिथी होती. या निमित्तानं राजीव गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी 'वीर भूमी'वर अनेक मान्यवर जमले होते... मात्र, गेल्या वर्षीपर्यंत या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहणारे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती मात्र यंदा इथं उपस्थित नव्हते. 

May 22, 2015, 03:53 PM IST

ओबामा सोशल वेबसाईटवर दाखल; १२ तासांत १४ लाखांहून फॉलोअर्स

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी ट्विटरवर जोरदार एन्ट्री केलीय. केवळ १२ तासांत त्यांची फॉलोअर्सची संख्या १४ लाख ६० हजारांवर पोहचलीय.

May 19, 2015, 11:46 AM IST

राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सुनील तटकरे यांनी फेरनिवड करण्यात आली आहे. तटकरे दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत.

Apr 29, 2015, 12:40 PM IST

पद्म पुरस्कार प्रदान सोहळा

पद्म पुरस्कार प्रदान सोहळा

Apr 8, 2015, 04:41 PM IST

अटल बिहारी वाजपेयींना 'भारतरत्न' प्रदान

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आज सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आलं. 

Mar 27, 2015, 08:19 PM IST

'बीसीसीआय'मध्ये 'डॉलर मियाँ'चा 'कमबॅक'

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि जगमोहन दालमियाँ यांची पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. जगमोहन दालमियाँ जवळ-जवळ दहा वर्षांनी पुन्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीवर कमबॅक करतायत.

Mar 1, 2015, 04:53 PM IST