president

नितीश कुमारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नितीश कुमारांनी घेतली राष्ट्रपतींची भेट 

Feb 12, 2015, 10:05 AM IST

या महाशयांना सरकारी खर्चावर सातव्यांदा बोहल्यावर चढायचंय!

एका ७२ वर्षीय राष्ट्रपती महोदयांना लग्न करायचंय... होय पुन्हा एकदा... म्हणजेच सातव्यांदा... आणि महत्त्वाचं म्हणजे, राष्ट्रपतींच्या पत्नींचा सगळा खर्च हा सरकारी खजिन्यातून होतो. 

Dec 25, 2014, 10:22 AM IST

डॉ. सदानंद मोरे यांची घुमान साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे गाढ अभ्यासक असणारे डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉ. मोरे सर्वाधिक म्हणजे ४९८ मतं मिळवत विजयी झाले आहेत.

Dec 10, 2014, 01:30 PM IST

शिक्षणमंत्र्यांना स्वत:च्या भविष्याची चिंता

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या शिक्षणावरून वादात आल्यानंतर आणखी त्या चर्चेत आल्या आहेत. कारण शिक्षणमंत्रीच ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्या होत्या. तसेच स्मृती इराणी राष्ट्रपती बनतील, अशी भविष्यवाणी राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांनी केली आहे.

Nov 24, 2014, 12:38 PM IST

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बिनविरोध

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुरूवातीला शिवसेनेचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार विजय औटी यांनी अर्ज मागे घेतला. 

Nov 12, 2014, 10:22 AM IST

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर

Nov 8, 2014, 08:08 PM IST

पाकिस्तान इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती बनले ‘मनमोहन सिंग’

पाकिस्तानच्या एका बहूचर्चित आर्थिक संस्थेकडून नकळत एक चूक झाली... पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आपल्या वार्षिक दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षतेसाठी पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ‘मनमोहन सिंग’ यांना आमंत्रण देण्यात आलं. आणि मग काय, एकच ‘गहजब’ उडाला.

Oct 25, 2014, 04:03 PM IST

प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा

काँग्रेसला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी विधीमंडळ पक्षनेते पदासाठी आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. 

Oct 25, 2014, 03:23 PM IST

सत्ता असो वा नसो... पदांसाठी रस्सीखेच सुरूच!

सत्ता असो वा नसो... पदांसाठी रस्सीखेच सुरूच!

Oct 24, 2014, 07:50 PM IST