President Election : भाजपकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोण असेल एनडीएच्या उमेदवार?
Jun 21, 2022, 10:11 PM ISTPresident Election: विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार ठरला.
Jun 21, 2022, 06:40 PM ISTPresident Election : विरोधकांना पुन्हा झटका, आता या नेत्याने दिला निवडणूक लढवण्यास नकार
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधकांना आणखी एक झटका बसला आहे.
Jun 20, 2022, 07:22 PM ISTPresiden Election : पवार, अब्दुला यांच्यानंतर आणखी एका नेत्याची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांकडून एकच उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न आहे. पण त्यांना उमेदवार सध्या तरी मिळालेला नाही.
Jun 18, 2022, 06:37 PM ISTPresident Election 2022: राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतांचे गणित बिघडू शकते भाजपचा खेळ! विरोधकांचा वरचष्मा जाणून घ्या
President Election 2022: राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
Jun 18, 2022, 10:39 AM ISTराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ही नावे आघाडीवर, या दिग्गजांचाही यादीत समावेश
President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी विरोधकांची दिल्लीत बैठक झाली, ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली.
Jun 16, 2022, 07:43 AM ISTPresident Election : राष्ट्रपती 25 जुलैला शपथ का घेतात? कशी वेगळी असते ही निवडणूक
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी तयारी सुरु केली आहे.
Jun 14, 2022, 07:24 PM ISTराज्यसभा निवडणुकीत विरोधकांना धक्का, भाजपने राष्ट्रपती निवडणुकीसाठी मजबूत केली स्थिती
राज्यसभा निवडणुकीत भाजपने संख्याबळ नसताना ही काही अतिरिक्त जागा जिंकल्या आहेत.
Jun 12, 2022, 03:44 PM ISTPresident Election | राष्ट्रपतींच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील आमदार- खासदारांची भूमिका किती महत्वाची?
देशात नवीन राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असून त्याजागी नवीन राष्ट्रपतींची निवड करण्यात येईल.
Jun 10, 2022, 03:08 PM ISTPresident Election | तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? निवृत्तीनंतरही मिळतात या 'रॉयल' सुविधा
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. (President Election)
Jun 10, 2022, 10:36 AM ISTVideo | निवडणूक आयोग मोठी घोषणा करण्याची शक्यता
Press Conferance Of Election Commission At Delhi On Governor Election
Jun 9, 2022, 01:40 PM ISTPresident Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे 2 पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार
भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे ही लक्ष...
May 8, 2022, 11:01 PM ISTPresident Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांच्या मताचे मूल्य कमी होणार
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदाराच्या मताचे मूल्य किती आहे. जाणून घ्या.
May 8, 2022, 10:48 PM ISTमायावती पुढच्या राष्ट्रपती होणार ? पाहा काय म्हणाल्या बसपा अध्यक्षा
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून त्याआधी या पदासाठी निवडणूक होणार आहे.
Mar 27, 2022, 11:06 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प इराणचा वापर करतायंत का?
निवडणूकीत ट्रम्प हे इराणचा मुद्दा उचलणार का?
Jan 9, 2020, 08:10 PM IST