president election

शिवसेनेचा भागवत यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा

  इतर राज्यात राज्यपाल आणि अनेक पदांवर इतरत्र  rss कार्यकर्त्यांची नेमणूक झालीय. मग देशाचं नेतृत्व त्यांनी करायला हरकत नाही, असे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. 

Apr 25, 2017, 08:42 PM IST

राणे भाजपमध्ये जाणार या प्रश्नावर उद्धव म्हणाले...

 काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार या शक्यतेची  बातमी अनेक दिवसापासून चर्चिली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2017, 06:26 PM IST

शेतकऱ्यांना शिवसेनेने वाऱ्यावर सोडले नाही - उद्धव ठाकरे

 शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. 

Apr 25, 2017, 04:08 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांना डाव्यांनी पसंती

राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डाव्यांनी पसंती दिल्याचं समजतं आहे. माकपचे नेते प्रकाश करात आणि सीताराम येच्युरी यांनी नुकतीच यासंदर्भात शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं समजतं आहे.

Apr 24, 2017, 02:22 PM IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला हायवोल्टेज ड्रामा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भारतीय निवडणुकीसारखीच एक समानता आहे, ती म्हणजे हायवोल्टेज ड्रामा. सरत्या दिवसागणिक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारातून तेच ठळकपणे दिसून आलं. 

Nov 7, 2016, 05:20 PM IST

अर्धनग्न होऊन ट्रम्प यांचा प्रचार करतायंत तरुणी

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत असलेले  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आपल्या बेताल वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत येत असतात. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी एक नवीन  ट्विटर अकाउंट बनवण्यात आले आहे.

Apr 4, 2016, 10:56 PM IST

एक ड्राईव्हर बनणार देशाचा नवा राष्ट्रपती ?

म्यांमार या देशात पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्यांमारमधील आंग सांग सूच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सू यांचा जवळचा ड्राईव्हर हतनी क्याव यांना दिली आहे.

Mar 11, 2016, 11:17 AM IST

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

Dec 8, 2015, 05:30 PM IST

नितीन गडकरींचा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळाला आहे. तर अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेतच नसल्याचे दिलेले स्पष्टीकरण यामुळे मार्गातील अडसर दूर झालाय.

Jan 21, 2013, 12:10 PM IST

राष्ट्रपती निडवणुकीचे आज मतदान

राष्टपतीपदासाठी आज निवडणूक होतेय. प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांच्यामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक आहे. यामध्ये प्रणवदांचं पारडं जड दिसतंय.

Jul 19, 2012, 12:03 PM IST

राज ठाकरे देणार का काँग्रेसला पाठिंबा?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक उद्या होतेय आणि या निवडणुकीत काँग्रेसनं मनसेकडेही पाठिंबा मागितला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय.

Jul 18, 2012, 05:40 PM IST

राष्ट्रपतीपदावरून खल सुरूच, एनडीएची बैठक सुरू

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावरुन ममता आणि काँग्रेसमध्ये सुरु झालेला वाद एनडीएच्या पथ्यावर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. बदलेल्या समीकरणातच आज एनडीएची बैठक होणार आहे.

Jun 15, 2012, 12:58 PM IST

कलाम म्हणतात, ‘विचार चांगला...’

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीही आता रस दाखवला आहे. उमेदवारीबाबत आपल्या नावाचा विचार चांगला आहे मात्र, आपण योग्य वेळी निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कलाम यांनी दिलीय.

Jun 15, 2012, 12:44 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : १९ जुलैला मतदान

राष्ट्रपती निवडणुकीचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. 19 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज निवडणुकीची घोषणा केलीय. 22 जुलैला मतमोजणी होणार आहे.

Jun 12, 2012, 10:06 PM IST