prakash raj

'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेताची सुभाषचंग्र बोस हे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान होते असं म्हटलं आहे त्यावर आता अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 5, 2024, 11:06 AM IST

'मला विकत घेण्याइतके...'; भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर प्रकाश राज यांनी स्पष्टच सांगितले

एका ट्विटर अकाऊंटवरुन प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपत प्रवेश करणार असल्याचे ट्वीट करण्यात आले होते. त्यावर आता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 4, 2024, 06:36 PM IST

ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक; हॉलिवूडचे बिग बजेटही पडतील फिके

Jr NTR Devara Part 1 : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा'ची धमाकेदार पहिली झलक प्रदर्शित... 

Jan 8, 2024, 06:33 PM IST

चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर प्रकाश राज यांची नवी पोस्ट! पुन्हा झाले ट्रोल; लोक म्हणाले, 'आता रात्रभर...'

Prakash Raj On Chandrayaan-3 Successful Landing On Moon: प्रकाश राज यांनी काही दिवसांपासूर्वी चांद्रयान-3 संदर्भात केलेल्या एका पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या अभिनेत्यावर चहुबाजूंनी टिका झाली होती. असं असतानाच आता मोहिम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी नवी पोस्ट केली आहे.

Aug 24, 2023, 08:55 AM IST

Prakash Raj: चांद्रयान-3 मोहिमेची खिल्ली उडवणं भोवलं, अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Case against Prakash Raj: कर्नाटकच्या बागलकोट पोलीस स्थानकात अभिनेते प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्रकाश राज यांनी चांद्रयान3 मोहिमेची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Aug 22, 2023, 03:08 PM IST

Chandrayaan 3 ची खिल्ली उडवल्याने ट्रोल झाल्यानंतर प्रकाश राज यांनी सोडलं मौन, म्हणाले 'कोणत्या चहावाल्याला...'

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी चांद्रयान 3 (Chandrayaan 3) संबंधी केलेल्या एका पोस्टनंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी प्रकाश राज यांना देशद्रोही म्हटलं असून, नाराजी जाहीर केली आहे. यादरम्यान, प्रकाश राज यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 21, 2023, 08:38 PM IST

'इतकेही अंध होऊ नका', प्रकाश राज यांनी उडवली Chandrayaan 3 ची खिल्ली; चहावाल्याचं कार्टून पाहून नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आपल्या अभिनयासह राजकीय भूमिकेमुळेही नेहमी चर्चेत असतात. प्रकाश राज हे कट्टर भाजपाविरोधी असून, अनेकदा त्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. पण या नादात त्यांनी चांद्रयान 3 ची (Chandrayaan 3) खिल्ली उजवली असून हे नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. 

 

Aug 21, 2023, 02:23 PM IST

मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली 'ती' पोस्ट? आता Screenshots व्हायरल

Did PM Modi Deleted His Tweet: प्रकाश राज यांनीच सोशल मीडियावरुन हे मूळ ट्वीट कोणी डिलीट केलं यासंदर्भातील प्रश्न अगदी आपल्या रिप्लायचा स्क्रीनशॉट शेअर करत विचारला असून हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.

Jun 27, 2023, 02:45 PM IST

किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..."

Prakash Raj on Kichcha Sudeep: प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांना धक्का बसला आहे. याआधी प्रकाश राज यांनी किच्चा सुदीप भाजपा प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचा दावा केला होता. 

 

Apr 5, 2023, 07:42 PM IST

प्रकाश राज यांनी अर्ध्या वयाच्या मुलीशी केलं लग्न, अचानक प्रायव्हेट फोटो आले समोर

मनोरंजन क्षेत्रात अनेक खलनायक प्रसिद्ध आहेत. अमरीश पुरी, ओम पुरी यांसारख्या अभिनेत्यांनीही अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रकाश राज हा त्या खास खलनायकांपैकी एक आहेत.

Feb 19, 2023, 05:11 PM IST

वाईट दिवस हेच असतात का? मुलाच्या निधनानंतर अभिनेत्याचा घटस्फोट

खलनायक म्हणून प्रेक्षकांनाही घाबरवणाऱ्या अभिनेत्याच्या मुलाचं निधन, त्यानंतर पत्नीनेही सोडली साथ

 

Mar 26, 2022, 02:32 PM IST

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध स्टार्सने गमावलं आपल्या मुलांना

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कलाकार आपल्या टॅलेंटने लोकांना हसवतात आणि रडवतात देखील.

Mar 20, 2022, 07:15 PM IST

CM KCR यांनी हॉटेलमध्ये घेतली या अभिनेत्याची भेट, पवारांच्या घरीही उपस्थिती पाहून सर्वजण थक्क

मुख्यमंत्री केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची चर्चा असताना त्याआधी मुंबईत आणखी एक भेट झाली. जी तेलंगणाच्या राजकारणात वेगळी घडामोड घ़डवून आणू शकते.

Feb 20, 2022, 06:10 PM IST