power crisis

Power Crisis : देशावर ब्लॅक आऊटचं संकट, वीज कपातीच्या काळात वीज मागणीने तोडले सर्व रेकॉर्ड

Power Demand: देशावर ब्लॅक आऊटचं संकट आहे. 81 कोळसा प्लांटमध्ये 5 दिवस पुरेल एवढाच साठा आहे. वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात 10 हजार 770 मेगावॅट विजेची टंचाई आहे. 

Apr 30, 2022, 09:52 AM IST
Major power crisis in the India, 10 thousand 770 MW power shortage PT45S

महाराष्ट्रावर वीज संकट! मविआ सरकारच्या मदतीला सोनिया गांधी

कोळसा तुटवड्यामुळे राज्यात वीजेचं संकट, वीज कपातीने नागरिक हैराण

Apr 22, 2022, 01:52 PM IST

कोळशाचा मोठा तुटवडा, राज्यात अंधाराचे संकट गडद

Power Crisis in Maharashtra :​ राज्यावर गंभीर वीजसंकट आहे असा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिलाय. उष्णतेमुळे मागणी वाढलेली असताना औष्णिक वीजप्रकल्पांमध्ये भीषण कोळशाची टंचाई आहे.  

Apr 8, 2022, 09:07 AM IST

राज्यात वीजसंकट गंभीर, कोळसा साठा घसरला

Power crisis : राज्यात वीजसंकट गंभीर होत चालले आहे. त्यामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Oct 19, 2021, 09:00 AM IST

वीज संकटाची चर्चा निराधार; केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले हे स्पष्टीकरण

देशात मोठ्या वीज संकटाच्या चर्चांवर केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Oct 10, 2021, 03:58 PM IST

राज्यावर पुन्हा 'वीज'संकट! चंद्रपूर वीज केंद्रातील तीनच संच सुरू

राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचं संकट घोंगावतंय... चंद्रपूर वीज केंद्रातील केवळ तीनच संच सध्या सुरू आहेत. 

May 2, 2015, 05:44 PM IST

जनता महागाई, भ्रष्टाचारानं त्रस्त आणि PM वाजवतायेत ढोल - राहुल

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारावर तोफ डागलीय. देशात महागाई वाढतेय, लोकांना वीज नाही, पाणी नाही... आणि पंतप्रधान मोदी जपानमध्ये ड्रम वाजवत बसलेत, असा भडीमार राहुल गांधींनी केलाय. 

Sep 4, 2014, 09:10 PM IST

आंध्र प्रदेश अंधारात, तेलंगणविरोधी आंदोलन कायम

स्वतंत्र राज्य तेलंगण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर आंध्रमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. जाळपोळ यासारख्या घटनानंतर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विजयनगरसह अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. दरम्यान, तेलंगणविरोधकांच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे.

Oct 8, 2013, 11:51 AM IST