post office investment

पोस्टात गुंतवणूक करणे फायद्याचे?, 'या' मुदत ठेवींवरील योजनांच्या व्याजात वाढ

Post Office best investment plan for income : सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.  

Jul 1, 2023, 11:21 AM IST

Post Office : नवीन वर्षाची भेट, आजपासून पोस्ट ऑफिसमध्ये ठेवीवर जास्त व्याज

Higher interest on small savings plan deposits : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे.  

Jan 1, 2023, 07:26 AM IST

Post Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या

भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.

Nov 4, 2022, 03:24 PM IST

SBI की Post Office? FD वर कोणाकडून मिळतो जास्त नफा

 SBI FD की पोस्ट ऑफिस बचत योजना? नक्की यापैकी कुठल्या योजनेत गुंतवणूक करणं फायद्याचं आहे

Aug 2, 2022, 10:57 AM IST

Post Office ची एकदम बेस्ट योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये

Post Office Monthly income Scheme : ज्यांना कमी जोखमीसह नफा हवा आहे, त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना फायदेशीर आहे.  

Dec 21, 2021, 12:50 PM IST

पोस्टाची धमाकेदार पॉलिसी, दरमहा 1300 रुपये गुंतवा आणि मिळवा 13 लाख सोबत खूप काही

पोस्ट ऑफीसच्या (Post Office Schemes) अनेक योजनांमध्ये गुंतवणूक (Post Office Investment) करणं सर्वात सुरक्षित मानलं जातं.

Aug 27, 2021, 06:39 PM IST

पोस्टाच्या गुंतवणूकीत मिळतोय जास्त फायदा, जाणून घ्या व्याजदर

बॅंक एफडीच्या तुलनेत ही पोस्ट गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते.

Jan 9, 2019, 01:08 PM IST