ponniyin selvan 2

Ponniyin Selvan 2 चित्रपटाच्या रक्षिता सुरशेचा गंभीर अपघात, म्हणाली 'तो क्षण आठवल्यानंतर माझं अंग...'

Singer Rakshita Suresh Accident: रक्षिता सुरेशचा आज गंभीर अपघात झाला होता. रक्षितानं तिच्या या अपघाताविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बातमी दिली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे. 

May 7, 2023, 05:12 PM IST

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

May 4, 2023, 11:12 AM IST

बॉक्स ऑफिसवर Ponniyin Selvan 2 चा धमाका! पाचव्या दिवशी कमवले 'इतके' कोटी

Ponniyin Selvan 2 Box Office Collection: 'पोन्नियन सेल्वन' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office News) अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं जगभरात अवघ्या पाच दिवसात 250 कोटींचा गल्ला भरला आहे. प्रेक्षकांनी हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली असून आता बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा दाक्षिणात्त्य (South Indian Films) जादू पाहायला मिळते आहे. 

May 3, 2023, 11:33 AM IST

Ponniyin Selvan ची मूळ कथा कोणी लिहिली? या कथेमागील इतिहास काय सांगतो... जाणून घ्या रंजक कहाणी

Ponniyin Selvan Raja Raja Chola Story: सध्या बॉक्स ऑफिसवर पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट तूफान गाजतो आहे. ज्याची मुळ कथा ही कल्की कृष्णमूर्ती (Kalki Krushnamurthy) यांनी लिहिली आहे. ते कल्की या नावानं लिहितं असतं परंतु यामागेही एक रंजक इतिहास आहे तो काय सांगतो? 

Apr 29, 2023, 06:49 PM IST

ऐश्वर्याने सलमानला टाकलं मागे! बॉक्स ऑफिसवर KKBKKJ आपटला, तर Ponniyin Selvan 2 पहिल्याच दिवशी तगडी कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan VS Ponniyin Selvan 2: बॉक्स ऑफिसवर सध्या चुरस आहे ती म्हणजे सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आणि ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन: 2' (Ponniyin Selvan: 2) या चित्रपटांची. सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू फारशी दाखवू शकलेला नाही. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या चित्रपटांमध्ये कोण वरचढ ठरलं आहे. 

Apr 29, 2023, 03:33 PM IST

Ponniyin Selvan 2 नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल इतक्या कोटींची कमाई!

Ponniyin Selvan 2 Box Office Collection Day 1: हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. दरम्यान, चित्रपटानं प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई केली आहे. आता विकेंड पाहता चित्रपट किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Apr 29, 2023, 10:51 AM IST

Ponniyin Selvan 2 : ऐश्वर्या राय हिचा जबरदस्त लूक

दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-1’ (PS-2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठे अपडेट दिलेय. पोनियिन सेल्वन-2 च्या नवीन फोटोशूटमध्ये ऐश्वर्या राय पांढऱ्या रंगात आकर्षक दिसत आहे.

Apr 27, 2023, 02:55 PM IST

Aishwarya Rai नं अखेर Aaradhya Bachchan च्या प्रकृतीसंदर्भातील Fake News वर सोडलं मौन, म्हणाली...

Aishwarya Rai On Aaradhya Bachchan Fake News Case : सोशल मीडियावर बच्चन कुटुंबातील सदस्यांबद्दल अनेक बातम्या रोज व्हायरल होतं असतात. त्यातील काही बातम्यांमध्ये तथ्य असतात. पण आराध्या बच्चन हिचा आरोग्याची बातमी 2 यूट्यूब चॅनल आणि एका वेबसाइटने दिली अन् मग 

Apr 26, 2023, 11:57 AM IST