या चित्रपटातून पदार्पण

ऐश्वर्याने मणिरत्नमच्या इरुवर चित्रपटातून पदार्पण केले आणि दक्षिणेत अनेक चित्रपट केले. ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनसोबत.

पोनियिन सेल्वन-1

Ponniyin Selvan : पोनियिन सेल्वनचा पहिला भाग, Ponniyin Selvan I सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.

पोनीयिन सेल्वन -2 मध्ये ऐश

Ponniyin Selvan 2 : ऐश्वर्या राय ही मुंबई पत्रकार परिषदेत पोनीयिन सेल्वन -2च्या टीममध्ये सामील झाली होती. त्यात चियान विक्रम, जयम रवी, कार्ती, त्रिशा, शोभिता, संगीत दिग्दर्शक ए आर रहमान आणि दिग्दर्शक मणिरत्नम होते.

अनारकली ऐश्वर्या

Ponniyin Selvan 2 : ऐश्वर्या रायने तिच्या आगामी पोन्नियिन सेल्वन-2 च्या मुंबई पत्रकार परिषदेत परिधान केलेल्या पांढऱ्या अनारकली आणि कुंदन नेकलेसमध्ये स्वतःचे जबरदस्त फोटो शेअर केलेत.

नवीन फोटोशूटमध्ये ऐश्वर्या राय

दिग्दर्शक मणिरत्नमचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-1’ (PS-2) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठे अपडेट दिलेय. पोनियिन सेल्वन-2 च्या नवीन फोटोशूटमध्ये ऐश्वर्या राय पांढऱ्या रंगात आकर्षक दिसत आहे.

Ponniyin Selvan 2 : ‘पोनियिन सेल्वन-2’च्या नवीन फोटोशूटमध्ये ऐश्वर्या राय हिचा जबरदस्त लूक

VIEW ALL

Read Next Story