ponniyin selvan 2 box office collection

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्याची अदाही ठरली फिकी; सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला

PS 2 box Office Collection Day 6 : ऐश्वर्या रायचा ‘पोन्नियिन सेल्वन: 2’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी कमाई मंदावली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 

May 4, 2023, 11:12 AM IST

'Pathaan' नंतर 'Ponniyin Selvan 2' नं केला विक्रम! 100 कोटींचा गल्ला पार करत बॉक्स ऑफिस गाजवलं...

Ponniyin Selvan 2 Box Office Collection: गेल्या दोन एक वर्षात दाक्षिणात्त्य चित्रपटांना बॉलिवूडच्या चित्रपटांना सळो की पळो करून (Bollywood VS South Indian Cinema) सोडलं होतं. त्यातून त्यांच्या बॉक्स ऑफिसवरील आकाड्यामध्ये इतकी तफावत दिसून आली की दाक्षिणात्त्य चित्रपटांनी बॉलिवूड (PS 2 Crossed 100 Crores) चित्रपटांना सपशेल मागे टाकलं आहे अशी चर्चाही विश्लेषकांमध्ये सुरू झाली, आता हेच चित्र पुन्हा दिसणार का? 

May 1, 2023, 12:11 PM IST

ऐश्वर्याने सलमानला टाकलं मागे! बॉक्स ऑफिसवर KKBKKJ आपटला, तर Ponniyin Selvan 2 पहिल्याच दिवशी तगडी कमाई

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan VS Ponniyin Selvan 2: बॉक्स ऑफिसवर सध्या चुरस आहे ती म्हणजे सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) आणि ऐश्वर्याच्या 'पोन्नियिन सेल्वन: 2' (Ponniyin Selvan: 2) या चित्रपटांची. सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू फारशी दाखवू शकलेला नाही. तेव्हा जाणून घेऊया की नक्की या चित्रपटांमध्ये कोण वरचढ ठरलं आहे. 

Apr 29, 2023, 03:33 PM IST