point table

WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन; फायनल गाठण्याचं संपूर्ण गणित फिस्कटलं

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यामध्ये टेस्ट सामना ड्रॉ झाला. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) फायनलसाठीच्या रेसमध्ये आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ड्रॉ झालेल्या सामन्यामुळे टीम इंडियाला फायनल गाठण्यासाठी अडथळे येऊ शकतात

Jan 8, 2023, 05:45 PM IST

T20 WC : पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे बंद? टीम इंडिया कशी मारणार मजल? काय आहे गणित...

भारताच्या पराभवामुळे सेमीफायनलचं गणित पुन्हा एकदा बिघडलंय.

Oct 30, 2022, 09:47 PM IST

दुष्काळात तेरावा महिना! टॉप फोरच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी फारसा चांगला ठरत नसतानाच आता आणखी एक धक्का

May 9, 2022, 08:09 PM IST

IPL 2022 : चेन्नईनं बदललं पॉईंट टेबलवरचं गणित, हैदराबादची घसरगुंडी

IPL मध्ये 2 नव्या टीमचा धुमाकूळ, चेन्नई एक्स्प्रेसही सुसाट पण हैदराबादचे हाल

May 2, 2022, 12:16 PM IST

29 मॅचनंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, कॅप्टन केनची टीम टॉप 5 मध्ये

राजस्थान-कोलकाता पिछाडीवर, कॅप्टन केनची गाडी सुसाट... पाहा पॉईंट टेबलचं बदलेलं समीकरण

Apr 18, 2022, 02:44 PM IST

3 आठवडे 25 सामने, एकट्या हैदराबादच्या विजयानं बदललं Point Table चं समीकरण

हैदराबदच्या हॅट्रिकचा इतर टीमला फटका, पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, मुंबई शेवटून पहिल्या स्थानावर कायम

Apr 16, 2022, 12:36 PM IST

ऑरेंज कॅप ते पॉईंट टेबल सगळीकडेच 'गुलाबी गँग'चा जलवा

गेल्या हंगामात सपशेल फेल ठरलेल्या टीमची या हंगामात मोठी आघाडी पॉईंट टेबलमध्ये टॉप 3 कोण?

Apr 11, 2022, 04:15 PM IST

2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा

बंगळुरुच्या विजयानं बदलली पॉईंट टेबलवरची क्रमवारी, पाहा कोण टॉपवर

Apr 10, 2022, 01:19 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकप : पॉईंटटेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पॉईंटटेबलमध्ये भारत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 

Jul 2, 2017, 09:56 PM IST

आयपीएल २०१७ : पॉईंट टेबल

IPL 2017 POINTS TABLE

May 1, 2017, 01:12 PM IST

पुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल

वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.

Apr 24, 2017, 11:56 PM IST

आयपीएल २०१६ गुणतक्ता

आयपीएल २०१६ गुणतक्ता

Apr 10, 2016, 04:45 PM IST

आजपासून टी-२०चे घमासान सुरु

टी-२० वर्ल्डकपच्या घमासानला आजपासून सुरुवात होतेय. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा वर्ल्डकप सोहळा एक पर्वणीच असणार आहे. 

Mar 8, 2016, 10:29 AM IST

टी-२० वर्ल्डकपचे पॉईंट टेबल

टी-२० वर्ल्डकपचे पॉईंट टेबल

Mar 7, 2016, 04:44 PM IST