pmc bank

Good News! या बँकांच्या खातेदारांना मिळणार 5 लाख रुपये, कसं ते जाणून घ्या

खातेदारांना या कायद्यांतर्गत लाभ मिळणार

Dec 6, 2021, 01:15 PM IST

PMC Bank ठेवीदारांना मोठा दिलासा, बँकेचे होणार विलिनीकरण

 PMC Bank News : पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (PMC Bank) या बँकेचे लवकरच या बँकेत विलिनीकरण होणार आहे.  

Nov 23, 2021, 12:31 PM IST

Good New! PMC बँकेच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरनंतर 5 लाख रुपये मिळणार परत, हे कसं शक्य होणार जाणून घ्या.

 27 तारखेला राजपत्रात प्रकाशित झालेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 1 सप्टेंबर 2021 ला कायद्यातील तरतुदी अंमलात येण्याची तारीख म्हणून सांगितले आहे.

Aug 31, 2021, 01:13 PM IST

बँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....

 एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. 

Jul 29, 2021, 09:51 PM IST

पीएमसी बँकेत भाजप खासदाराची 'आयुष्याची कमाई' अडकली

पंजाब ऍण्ड महाराष्ट्र बँकेतल्या घोटाळ्याचे पडसाद सोमवारी संसदेतही उमटले.

Feb 3, 2020, 07:09 PM IST
Mumbai PMC Bank Account Holder On Depositor Money In Problem PT1M42S

मुंबई | सरकार PMC बँकेबाबत ठोस पावलं का उचलत नाही?

मुंबई | सरकार PMC बँकेबाबत ठोस पावलं का उचलत नाही?

Feb 3, 2020, 03:05 PM IST

पीएमसी बँकेचं विलिनीकरण रखडलं, खातेदार आणखी हवालदिल

राज्य सहकारी बँकेत विलीन होणं शक्य नसल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Jan 1, 2020, 06:13 PM IST

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल

मुंबईतल्या पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल  केलं आहे.

Dec 28, 2019, 09:35 AM IST

पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करणार?

पीएमसी बँक (PMC BANK) राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Co-operative Bank) विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Dec 5, 2019, 04:15 PM IST

मोठी बातमी : PMC बँकेच्या तीन संचालकांना अटक

PMC बँकेच्या (पीएमसी) घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज आणखी तीन जणांना अटक केली आहे. 

Dec 3, 2019, 11:16 PM IST

पीएमसी बँकेच्या ७८ टक्के खातेधारकांना सर्व पैसे काढण्याची मुभा - निर्मला सितारमण

पीएमसी बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली आहे. 

Dec 2, 2019, 06:47 PM IST
Finance Minister Nirmala Sithraman On PMC Bank PT58S

नवी दिल्ली | पीएमसी बँक प्रकरणाची लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली | पीएमसी बँक प्रकरणाची लोकसभेत चर्चा

Dec 2, 2019, 04:00 PM IST

PMC Bank खातेधारकांना मोठा दिलासा, एक लाख रुपये काढू शकतात!

पीएमसी बँक (PMC Bank) प्रकरणाचा मुद्दा संसदेत हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. त्यानंतर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

Nov 20, 2019, 12:34 PM IST
Mumbai PMC Bank High Court Update PT2M14S

मुंबई | पीएमसी खातेधारक आक्रमकच

मुंबई | पीएमसी खातेधारक आक्रमकच

Nov 19, 2019, 11:30 PM IST