pm narendra modi

राज्यसभेत पंतप्रधानांनी केले आक्षेपार्ह वक्तव्य...

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळं काँग्रेसच्या संतप्त खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 

Feb 8, 2017, 07:14 PM IST

पंतप्रधानांच्या भाषणाने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दिलेल्या भाषणानं एक वेगळाच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Jan 30, 2017, 09:05 AM IST

पंतप्रधान 'मन की बात'मधून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 28 वी तर नव्या वर्षातली दुसरी 'मन की बात' आहे. 

Jan 29, 2017, 08:30 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींशी साधला संवाद

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन त्यांच्याशी संवाद साधला. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सीन स्पाईसर यांनी ही माहिती दिली. 

Jan 25, 2017, 07:55 AM IST

ओबामांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन त्यांचे आभार मानले. 

Jan 19, 2017, 02:11 PM IST

नोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे. 

Jan 19, 2017, 10:43 AM IST

तामिळनाडूत जलाईकट्टू खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर

तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.  

Jan 19, 2017, 09:38 AM IST

नोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती

 देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले. 

Jan 15, 2017, 01:12 PM IST

हा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता खाद्यपदार्थ

खिचडी हा पदार्थ अनेकांना आजारपणातील आहार वाटत असेल मात्र आजही खिचडी आरोग्यासाठी पोषक आहार मानला जातो. मुगडाळीच्या खिचडीत अनेक पोषकतत्वे असतात. मुगडाळीत मोठ्या प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे बराच काळ भूकही लागत नाही. 

Jan 14, 2017, 12:19 PM IST

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

Jan 13, 2017, 04:19 PM IST

खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवर गांधींऐवजी मोदींचे छायाचित्र

देशभर खादीचा प्रचार, प्रसार आणि उत्पादन करणाऱ्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर आणि डायरीवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे.

Jan 13, 2017, 12:04 PM IST

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका

Jan 5, 2017, 04:33 PM IST

नोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा

काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत. 

Jan 5, 2017, 03:38 PM IST