पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झाली मोठी चूक
प्रकाशपर्व या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.
Jan 5, 2017, 02:58 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM ISTनोटाबंदीनंतर 48 तासांत विकले गेले 4 टन सोने
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सोन्याची रेकॉर्ड तोड विक्री झालीये. नोटाबंदीनंतर 48 तासांत तब्बल 4 टन सोने विकले गेले ज्याची किंमत तब्बल 1,250 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
Jan 2, 2017, 10:47 AM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM IST...तर येथे मिळणार ३१ रुपयांत बीअर
नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत.
Dec 31, 2016, 05:39 PM ISTसोशल मीडियावर न्यू ईयरपेक्षा मोदींचीच जास्त चर्चा
आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.
Dec 31, 2016, 10:08 AM ISTडिजीटल पेमेंटसाठी मोदींचे जय 'भीम अॅप'...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजीटल पेमेंट लकी ड्रॉ काढताना विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट वाढविण्यासाठी भीम अॅपचेही लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Dec 30, 2016, 05:32 PM ISTबिहारमध्ये कचऱ्यात आढळल्या फाटलेल्या जुन्या नोटा
बिहारच्या गोपाळगंज येथे फाडलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या आहेत. नोटांचा मोठ्या प्रमाणात खच येथील कचऱ्याच्या ढिगा-यात आढळलाय.
Dec 30, 2016, 04:16 PM ISTजुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Dec 30, 2016, 08:40 AM ISTपंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका
नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Dec 29, 2016, 11:37 AM ISTराहुल गांधी यांची मोदींवर खरमरीत टीका, नोटाबंदीच्या यज्ञात गरिबांचा बळी
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नोटाबंदीच्या मोदींच्या यज्ञात गरिबांचा बळी जात असल्याची खरमरीत टीका राहुल गांधींनी केली.
Dec 28, 2016, 11:36 AM ISTकसा कराल पंतप्रधान मोदींना संपर्क ?
तुम्हाला माहित आहे का की पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपर्क कसा करायचा ? अनेकांना पंतप्रधान मोदींपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवायच्या असतात. अनेकांना सरकारी बँकेमध्ये ट्रान्सफर नाही मिळत आहे, अनेकांकडे नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. अशा वेगवेगळ्या समस्यांवर पंतप्रधान मोदींकडे मदत मागितल्यावर अनेकांना मदत मिळाली आहे.
Dec 26, 2016, 04:15 PM IST३० डिसेंबरनंतर पंतप्रधान मोदी उचलणार मोठे पाऊल
मोदी सरकार ३० डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांच्या विरोधात जोरदार कारवाई करण्यास सज्ज झालेय.
Dec 26, 2016, 02:13 PM ISTमोदींनी मन की बातमधून सांधला जनतेशी संवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:20 PM IST