पंतप्रधान मोदींनी अटलबिहारी वाजपेयींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:19 PM ISTपंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारक जलपूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2016, 04:41 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2016, 04:26 PM ISTपनवेलमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते nismचं उद्घाटन
Dec 24, 2016, 04:03 PM ISTसविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. (थेट प्रक्षेपण व्हिडिओ पाहा)
Dec 24, 2016, 03:00 PM IST५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली
देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
Dec 24, 2016, 02:27 PM IST'नोटाबंदीचा आता त्रास मात्र भविष्यात फायदा'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पनवेलमधील पाताळगंगा येथी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सचं(एनआयएसएम) उद्घाटन केलं. या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी नोटाबंदीचा पुन्हा उल्लेख केला.
Dec 24, 2016, 01:29 PM ISTमोदींच्या कार्य़क्रमात विघ्न नको, संजय निरुपम पोलिसांच्या नजरकैदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी खबरदारी घेतली असून संजय निरुपम यांना घरातच नजरकैदेत ठेवले आहे.
Dec 24, 2016, 12:23 PM ISTपंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर मोदी यांचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
Dec 24, 2016, 11:56 AM ISTपुणे मेट्रोचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2016, 12:16 AM ISTनोटाबंदीनंतर आयटी विभागाकडून 505 कोटी रुपये जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत इनकम टॅक्स विभागाने तब्बल 505 कोटीहून अधिक रुपये जप्त केलेत.
Dec 23, 2016, 11:59 AM ISTचेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त
आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत.
Dec 20, 2016, 12:45 PM ISTमेरठमध्ये इंजिनीयरच्या घरातून जप्त केले 2 कोटी 67 लाख रुपये
केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छाप्यात मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या जातायत.
Dec 20, 2016, 11:17 AM ISTजुन्या नोटा डिपॉझिट करण्या-यावर सरकारचा नवा निर्बंध
नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत 30 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. बँकेत जुन्या नोटा भरण्याबाबत आणखी एक नवा नियम लागू करण्यात आल्यात.
Dec 19, 2016, 12:58 PM ISTघरात कॅश ठेवण्यावरही येणार मर्यादा, सूत्रांची माहिती
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता घरात किती कॅश ठेवायची यासाठीही केंद्र सरकारकडून मर्यादा घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
Dec 19, 2016, 12:05 PM IST