घाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर
घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये.
Jul 31, 2017, 01:06 PM ISTपंतप्रधान मोदींची मन की बात ३० जुलै २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2017, 02:45 PM ISTभेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न
इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Jul 30, 2017, 01:09 PM ISTगुजरातमध्ये तुफान पावसाने पूरस्थिती, १२३ जणांचा बळी
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबाद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण या आणि इतर भागांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये आतापर्यंत १२३ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
Jul 27, 2017, 10:30 PM ISTगुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी
गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.
Jul 25, 2017, 11:31 PM ISTजीएसटीसाठी मध्यरात्री संसद भरते; पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : राहुल गांधी
जीएसटीवरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलेय. भाजप सरकार मध्यरात्री संसदेचे कामकाज सुरु ठेवू शकते. मात्र, त्यांना शेतकरी प्रश्नावर वेळ नाही, अशी जोरदार टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेय. ते राजस्थानच्या बंसवारा येथील जाहीर सभेत बोलत होते.
Jul 19, 2017, 08:47 PM ISTपंतप्रधानांचे स्वागत करताना आता पुष्पगुच्छ देता येणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करताना पुष्पगुच्छ भेट देण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून एक आदेश देण्यात आलाय. आदेशानुसार आता देशांतर्गत दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले जाणार नाही. गृहमंत्रालयाकडून सर्व राज्यांना हे आदेश देण्यात आलेत.
Jul 17, 2017, 07:49 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोडलेल्या ‘एका’ लग्नाची गोष्ट !
बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! हे कसं काय शक्य आहे आणि तसं झालंच असेल तर मग नेमकं काय झालं असेल? तर तुमची उत्सुकता फार न ताणता एका मोडलेल्या लग्नाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.
Jul 14, 2017, 09:07 PM ISTनोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 08:34 PM ISTनोटाबंदीनंतर ३ लाखांहून अधिक कंपन्यांवर तपास यंत्रणांची नजर - मोदी
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये चार्टर्ड अकाऊंटंटशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदींनी गुड अँड सिंपल टॅक्स अशा शब्दांत जीएसटीचं वर्णन केलं.
Jul 1, 2017, 07:59 PM IST'गोरक्षणाच्या नावाखालचा हिंसाचार मान्य नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2017, 07:51 PM ISTनेदरलँडच्या पंतप्रधान मार्क रुट यांच्याकडून नरेंद्र मोदींना सायकल भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नेदरलँडचा दौरा केला. या दौऱ्यावर नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनी नरेंद्र मोदी यांना चक्क सायकल भेट दिली आहे.
Jun 29, 2017, 10:24 AM ISTसोशल मीडियाचे जागतिक लीडर मी आणि मोदी : ट्रम्प
अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.
Jun 27, 2017, 05:14 PM ISTमोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
मोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
Jun 27, 2017, 02:04 PM ISTमोदींकडून ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता या आणि अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली.
Jun 27, 2017, 10:36 AM IST