pm house

Sri Lanka Crisis: राष्ट्रपती, PM निवासस्थानानंतर आंदोलकांची आता थेट संसद भवनावर धडक

श्रीलंकेतील परिस्थिती आता आणखी बिकट होतांना दिसत आहे. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजकीय संकट वाढत चाललं असून देश आणखी आर्थिक समस्येचा सामना करत आहे.

Jul 13, 2022, 09:11 PM IST

परदेश दौऱ्यावर मोदी; घराचं वीज बिल - २१,१२,०६७ रुपये!

एखाद्या व्यक्तीचं महिन्याचं लाईट बिल किती असावं? २१ लाख १२ हजार ६७ रुपये... होय, हे एका महिन्याचं विजेचं बिल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचं... 

Jul 1, 2015, 06:50 PM IST

मोदी शिफ्ट झाले पंतप्रधान निवासस्थानी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ७ रेसकोर्स रोड येथील पंतप्रधान निवासस्थानी शिफ्ट झाल आहे. ७ आरसीआर पंतप्रधानाचे अधिकारीक निवासस्थान असते.

May 30, 2014, 02:10 PM IST

पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपची निदर्शनं

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनाम्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाने पंतप्रधान निवासस्थानाबाहेर निदर्शन केलं. निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी अखेर पोलिसांना पाण्याचा वापर केला.

May 12, 2013, 11:39 PM IST

आंदोलनाचा हेतू साध्य – केजरीवाल

संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Aug 26, 2012, 05:30 PM IST

टीम अण्णा सदस्यांना पोलिसांनी रोखलं...

कोळासा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच माजी टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Aug 26, 2012, 07:47 AM IST

पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलन

दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस असूनही सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही.

Jul 29, 2012, 12:00 AM IST