इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ कोणती?
इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ सकाळची असते.
Dec 20, 2024, 12:27 PM ISTघरात सकारात्मक उर्जा ठेवण्यासाठी लावा 'ही' झाडं
हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पती पुजनीय मानल्या जातात. तुळशी, वड, पिंपळ, केळी यांसारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवदेवता वास करतात, असे मानले जाते.वनस्पती कोणतीही असो, हिरवळ पाहताच मूड फ्रेश होतो. अशी काही झाडे आहेत ती घरातील वातावरणही स्वच्छ ठेवतात.
Oct 10, 2024, 04:42 PM ISTघराजवळ लावा 5 झाड, डास आसपास सुद्धा येणार नाहीत
डास घराच्या आसपास सुद्धा येणार नाहीत याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही ५ झाड घराजवळ किंवा गॅलरीत लावू शकता.
Sep 21, 2024, 07:11 PM ISTएक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव.
Aug 6, 2024, 04:53 PM ISTघरातल्या कुंडीतच लावा टोमॅटोचे रोप, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
घरातल्या कुंडीतच लावा टोमॅटोचे रोप, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
Jul 25, 2024, 01:51 PM ISTसर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?
सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारे झाड कोणते?
Jun 23, 2024, 07:51 PM ISTअशी घ्या तुमच्या घरातील रोपांची काळजी...!
बहुतेक लोकांना टेरेस किंवा बाल्कनीत सुंदर गार्डन असावं त्यात सुंदर झाडं असावी असं अनेकदा वाटतं. आपल्यापैकी बरेचजण फावल्या वेळामध्ये झाडं लावण्याचा छंद जोपासतात. मात्र लावलेल्या झाडाची योग्य काळजी न घेतल्यास कालांतराने ते झाड मरते. आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही आपण झाडांची काळजी घेऊ शकतो.
Feb 15, 2024, 10:57 AM ISTKitchen Tips : हिरवे वाटण्याचे टरफलं फेकून देता? थांबा, आधी वाचा याचे फायदे…
Benefits of Matar Peels : कांद्याची साल, केळीचे साल तसेच हिरवे वाटण्याचे टरफल यांचा आपण झाडांसाठी उपयुक्त वापर करु शकतो. नेमका याचा वापर कसा करु शकतो ते जाणून घ्या...
Dec 31, 2023, 01:41 PM ISTझाडंही बोलतात! संशोधकांना सापडले पुरावे; इजा झाली, पाणी हवं असेल देतात आवाज
Plants Make Sounds When Hurt: तुमच्या घरातील कुंडीमध्ये असलेलं रोप आवाज करतं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्याला आधी वेड्यात काढाल. झाडं कधी आवाज करतात का? असं म्हणून हा दावा उडवून लावाल. मात्र आता संशोधकांनीच प्रयोगामध्ये अगदी आकडेवारीच्या आधारे हे सिद्ध केलं आहे.
Aug 23, 2023, 01:00 PM ISTTrending: घरात लावा 'ही' रोपं; डास राहतील कायमचे दूर
पिवळ्या झेंडूची फुलं (yello marygold) तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच (home gardening ) पण माशांना तसंच डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. हे फार कमी लोकांना माहित आहे.
Dec 24, 2022, 03:06 PM ISTMonsoon Care : पावसाळ्यात कशी घ्याल रोपांची काळजी? पाहा सोप्या Tips
ही तयारी कोणालाही चुकलेली नाही.
Jun 29, 2022, 01:23 PM IST
तुळस अचानक सुकू लागली तर, त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, ते 'या' गोष्टीचे आहेत संकेत
वास्तुशास्त्रानुसार तुळशीमध्ये असे गुण आहेत जे भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबतही संकेत देतात.
May 11, 2022, 01:10 PM ISTघराच्या 'या' भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी आपल्यासाठी अशुभ ठरते.
May 5, 2022, 05:38 PM ISTVideo | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिक जगवण्यासाठी का करावी लागतेय जिवघेणी कसरत?
Nanded Farmers In Trouble they have to take risk to save there crops
Jan 22, 2022, 08:30 PM ISTकोळशाच्या कमतरतेमुळे देशातील 115 पावर प्लांट संकटात
कोळसा प्लांट्समध्ये साठा कमी
Oct 12, 2021, 06:25 AM IST